"फलटण तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २७४:
'''निमबलक नाका -हे फलटण तालुक्यातील गाव आहे.
 
'''वाजेगाव''' -येथे वाजूबाई देवीचे मंदिर आहे. हे गाव फलटण पंढरपूर रस्त्यावर आहे.हे गाव पूर्वी पाठण तालुक्यात होते.पुनर्वसन म्हणून ते सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात वसले.
 
'''सरडे'''-हे फलटण तालुक्यातील गाव आहे. या गावात आण्णभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्सहाने साजरी केली जाते.