"नारायण सीताराम फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृष्य संपादन: बदलले
ओळ १३०:
प्रा.फडके यांच्या ७८ व्या वाढदिवसी ४-८-१९७२ रोजी प्रकाशित झालेल्या "किती जवळ किती दूर" या ६५ व्या कांदबरीच्या मलपृष्टावर "परचुरे प्रकाशन मंदिर मुंबई ४" यांनी प्रा. फडके यांच्या प्रकाशित केलेल्या पुस्तकांची यादी दिली आहे, ती अशी-१] बासरी २]बहार ३]राहिले ते गंगाजळ ४] जखम ५] स्वप्नांचे सेतू ६] अमृताने पैजासि जिंके ७] चांदणी ८] तू कशी! ती कशी ! ९] आपलेच दांत ! आपलेच ओठ ! १०] भोवरा ११] ही कल्पद्रुमाचीं फळें १२] त्रिवेणी १३] काळे ढग ! रुपेरी कडा १४]धोका १५] ऋतुसंहार १६]कुहू!कुहू! १७] कठपुतळी १८] निर्माल्य १९]एक होता युवराज २०]मन शुद्ध तुझं २१] तरंग २२]चाहूल २३] उजाडलं ! पण सूर्य कुठें आहे ? २४]कुणि कोडं माझं उकलिल कां ? २५]पाप असो ! पुण्य असो ! २६] पुरुषजन्मा ही तुझी कहाणी ! २७] किती जवळ किती दूर. आणि ४-८-१९७४ ला परचुरे प्रकाशनाने "असाहि एक त्रिकोण " ही ६९ वी कादंबरी प्रकाशित केली.
 
== कुटुंब नियोजन आणि युजेनिकस चे समर्थन ==
1920 च्या दशकात फडके यांनी भारतातील लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी जन्म नियंत्रण, आणि युजेनिक्स यांना जोरदार समर्थन दिले. १९२७ मध्ये त्यांनी 'भारतातील लैंगिक समस्या' या विषयावर प्रकाशित केलेल्या पुस्तकासाठी अमेरिकेतील कुटुंब नियोजनाची सुप्रसिद्ध समर्थक, श्रीमती मार्गारेट सेंगर ह्यांनी प्रस्तावना लिहिली होती. <ref>
*Phadke, N.S., 1927. Sex Problem in India: Being a Plea for a Eugenic Movement in India and a Study of All Theoretical and Practical Questions Pertaining to Eugenics. DB Taraporevala Sons & Company.