"किर्लोस्कर (मासिक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
१९२१ ते १९२८ किर्लोस्कर खबर या मासिकाच्या प्रारंभीच्या काळात काळात सहसंपादक म्हणून नारायण हरी आपटे यांनी काम बघितले.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ २८:
| issn =
}}
'''किर्लोस्कर''' हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] एक [[नियतकालिक]] आहे. हे नियतकालिक दरमहा प्रकाशित होते. इ.स. १९२० साली [[शंकर वासुदेव किर्लोस्कर]] (शंवाकि) यांनी या नियतकालिकाची सुरुवात केली<ref name="लोकसत्ता२०१००३१७">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=55140:2010-03-16-16-08-03&Itemid=1 | शीर्षक = शंवाकिचे किर्लोस्कर{{मृत दुवा}} | लेखक = राजाध्यक्ष,मं.गो. | प्रकाशक = लोकसत्ता | दिनांक = १७ मार्च, इ.स. २०१० | अ‍ॅक्सेसदिनांक = २२ ऑक्टोबर, इ.स. २०११ | भाषा = मराठी }}</ref>. १९२१ ते १९२८ किर्लोस्कर खबर या मासिकाच्या प्रारंभीच्या काळात काळात सहसंपादक म्हणून [[नारायण_हरी_आपटे|नारायण हरी आपटे]] यांनी काम केले आहे. (संदर्भ: किर्लोस्करीय. लेखक: मंगेश कश्यप. प्रकाशक: नंदिनी पब्लिशिंग हाऊस). शंवाकि निवृत्त झाल्यावर [[मुकुंदराव किर्लोस्कर]] हे किर्लोस्कर मासिकाचे संपादक झाले.
 
== सुरुवात ==