"रुद्राध्याय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहिती जोडली.
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
साचा काढला.
ओळ १:
{{काम चालू}}
कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेच्या ४थ्या कांडात हा मंत्रसमूह आलेला आहे. याला श्री रुद्रम, रुद्र किंवा शतरुद्रीय असेही म्हणतात. रुद्राचे नमक विभाग व चमक विभाग असे दोन भाग असून, प्रत्येकात ११ अनुवाक आहेत. पहिल्या विभागात '''नमः''' शब्द वारंवार येत असल्यामुळे त्याला '''नमक''' असे म्हणतात व दुसऱ्यात '''च मे''' हे शब्द वारंवार येत असल्यामुळे त्याला '''चमक''' असे म्हणतात.