"तळा तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहिती जोडली. शुध्दलेखन दुरुस्त केले.
अंतर्गत दुवा जोडला
ओळ २१:
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची = २० मीटर
|उंची_संदर्भ =
|समुद्री_किनारा =
ओळ ६०:
|कोरे_उत्तर_१ =
|एसटीडी_कोड =
|पिन_कोड = ४०२ १११४०२१११
|आरटीओ_कोड = MH06
|संकेतस्थळ =
ओळ ७१:
 
 
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.तळा तालुका हा रायगड जिल्ह्यातील नवीन तालुका आहे. हा भाग डोंगराळ असून येथे पुरातन [[कुडा लेणी|कुडे लेणी]] आहेत, तसेच [[तळगड]] किंवा तळा गड[[तळागड]] नावाचीनावाचा किल्ला आहे. येथे सन १८२६ मधे बांधलेले रामेश्वर हे शिव मंदिर आहे. तसे हे थंड हवेचे ठिकाण आहे आणि पर्यटन स्थळ आहे. तळे शहराच्या शेजारी १२ वाडया असून ६४ खेडेगाव आहेत.
 
तळा हे जिल्हा मुख्यालय [[अलिबाग]]च्या दक्षिणेला ५८ किमीच्या अंतरावर व [[मुंबई]]पासून १०१ किमी अंतरावर आहे.