"नाशिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३४३:
=== आकाशवाणी केंद्रे ===
सध्या नाशिकमध्ये ४ आकाशवाणी केंद्रे आहेत.
* ऑल इंडिया रेडिओ आकाशवाणी १०१.४ एफ्.एम्. आहे
* रेडिओ मिरची ९८.३ एफ्. एम्. आहे
* रेड एफ्‌,एम्‌. (रेडिओ) ९३.५ एफ्. एम्. आहे
* रेडिओ विश्वास ९०.८ एफ्. एम्. आहे
 
=== <u><big>कला व संस्कृती</big></u> ===
ओळ ३७८:
== वाहतुकीचे पर्याय ==
{{पहा|नाशिकचे सार्वजनिक परिवहन}}
* ऑटोरिक्षा, शहर परिवहन महामंडळाच्या [[बस]] आहे.
* राज्य परिवहन महामंडळाच्या [[बस]] आहे.
* लोहमार्गाने [[मुंबई]], [[नागपूर]], [[कोलकाता]] आणि [[दिल्ली]] या ठिकाणांसाठी दररोज गाड्या आहेत. नाशिक रोड हे [[कल्याण]] ते [[मनमाड]] या लोहमार्गावर येणारे स्थानक आहे. त्यामुळे मुंबईकडून यामार्गाने उत्तरेकडे जाणार्‍या रेल्वे गाड्या नाशिक रोडहून जातात.
* २००८ पासून सुरू झालेल्या 'पुणे-मनमाड एक्स्प्रेस' (क्र.११०२५-११०२६) या गाडीमुळे नाशिक शहर एक्स्प्रेसद्वारे पुणे शहराशी जोडले आहे. तसेच 'पुणे-नाशिक' या प्रस्तावित लोहमार्गाला रेल्वे विभागाने अनुमती दिली असून, या मार्गाचे सर्वेक्षण प्रगतीपथावर आहे.
ओळ ३८८:
* '''नवीन मध्यवर्ती बस स्थानक / ठक्कर बाजार बस स्थानक / नवीन सी.बी.एस.''' : हे नाशिक शहरातील मध्यवर्ती आणि मुख्य बसस्थानक आहे. येथून 'पुणे-जळगाव-सांगली-कोल्हापूर व महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरे' तसेच गुजरातमधील 'सुरत-बडोदा-अहमदाबाद' या ठिकाणी जाण्यास थेट बससेवा उपलब्ध आहे. विशेषतः 'नाशिक-पुणे' मार्गावर दर ३० मिनिटांनी निम‌आराम बस व पुष्कळ सामान्य बशी उपलब्ध आहेत.
* '''नाशिक रोड बस स्थानक''' : हे बस स्थानक 'नाशिक रोड' रेल्वे स्थानकाशेजारी आहे. येथून नाशिक शहरातील प्रमुख उपनगरांकडे जाणार्‍या 'सिटी बस' एस.टी. महामंडळाकडून सोडल्या जातात, (उदा.- पंचवटी, अंबड, सी.बी.एस., द्वारका इत्यादी) याव्यतिरिक्त 'शिर्डी-पुण्याकडे' जाणार्‍या काही बशी येथे थांबतात. रेल्वे स्थानकालगत असल्यामुळे, रेल्वेने नाशिकला येणारे प्रवासी येथून नाशिक शहरात जाऊ शकतात.
* मेळा बस स्थानक आहे.
 
===रेल्वेस्थानके===
* नाशिक रोड आहे.
* देवळाली कँप.आहे.
 
===विमानतळ===
*नाशिक मधील ओझर येथे नाशिक विमानतळ असून तेथून तेथून कारगो सेवा ही उपलब्ध आहे।
* नाशिकच्या मध्यवर्ती भागात [[गांधीनगर विमानतळ]] आहे.
*सध्या ते बंद आहे.
* नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर ओझरला H.A.L.चा विमानतळ आहे.
 
ओळ ४१५:
 
=== चित्रपट ===
* [[दादासाहेब फाळके]] चित्रपट आहे.
* [[ललिता पवार]] चित्रपट आहे.
* [[वसंत शंकर कानेटकर|वसंत शंकर कानिटकर]] चित्रपट आहे.
* [[सायली भगत|सायली भगत चित्रपट आहे.]]
* चिन्मय उदगिरकर चित्रपट आहे.
* अभिजीत खांडकेकर चित्रपट आहे.
* अनीता दाते चित्रपट आहे.
<ref>http://www.thepunekar.com/the-young-and-therestless-abhijeet-khandkekar/2013/08/ {{मृत दुवा}}</ref>
 
=== स्वातंत्र्यसैनिक ===
* '''स्वातंत्र्यवीर [[विनायक दामोदर सावरकर]]'''
* [[अनंत कान्हेरे]] स्वातंत्र्यसैनिक
* [[तात्या टोपे]] स्वातंत्र्यसैनिक
* माधवराव लिमये स्वातंत्र्यसैनिक
*दिगंबर खोडदे स्वातंत्र्यसैनिक
* [[कृष्णाजी गोपाळ कर्वे]] स्वातंत्र्यसैनिक
* [[दादासाहेब गायकवाड]] स्वातंत्र्यसैनिक
* गोविंद हरी देशपांडे स्वातंत्र्यसैनिक
 
=== क्रीडा ===
ओळ ४४४:
 
=== गणितज्ज्ञ ===
=== [[दत्तात्रय रामचंद्र कर्पेकर|दत्तात्रय रामचंद्र कार्पेकर]] आहे. ===
 
===आंतरराष्ट्रीय===
"https://mr.wikipedia.org/wiki/नाशिक" पासून हुडकले