"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
ओळ ३२:
'''पुणे''' (इंग्रजी :[https://en.wikipedia.org/wiki/Pune Pune]) {{audio|Pune.ogg|उच्चार}}, हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक महत्त्वाचे असे शहर आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, [[मुळा]] व [[मुठा]] ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून [[पुणे जिल्हा|येथे पुणे]] जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोयीसुविधा आणि विकासाबाबतीत पुणे हे संपूर्ण महाराष्ट्रात [[मुंबई|मुंबईनंतर]] अग्रेसर आहे. या शहराच्या पुणं या नावाचे Poona हे इंग्रजी स्पेलिंग सुमारे १५० वर्षे प्रचलित होते. शहरात पूर्वापार चालत असलेल्या अनेक शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळ्खतात.
 
[[शिवाजी| छत्रपती श्रीशिवजी]]च्या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारतातील सातवे मोठे शहर असून महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे.{{संदर्भ हवा}}. समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले आहे. पुणे शहर ही महाराष्ट्राची 'सांस्कृतिक राजधानी' म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे शहरात असलेल्य नामांकित शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुणे शहर [[उद्योग]] आणि [[माहिती तंत्रज्ञान]] क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे. [[मराठी भाषा|मराठी]] ही शहरातील मुख्य भाषा मानली आहे.
 
पुण्यामध्ये ऐतिहासिकः- [[लाल महाल|लाल महाल आहे]] , [[तुळशी बाग|तुळशी बाग आहे]], [[शनिवार वाडा|शनिवार वाडा आहे]], [[विश्रामबाग वाडा|विश्रामबाग]] वाडा आहे इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे सर्वांनी भेट द्यावीत अशी आहेत. ही सर्व ठिकाणे ऐतिहासिक व पर्यटन स्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत.
ओळ ७४:
==पुणे शहराचा विस्तार==
* औंध कॅन्टाॅन्मेन्ट परिसर
* [[पुणे महानगरपालिका|पुणे महानगरपालिका]] हद्दीमध्ये येणारा परिसर आहे.
* [[पिंपरी-चिंचवड महानगरपालिका]] हद्दीमध्ये येणारा परिसर आहे.
* [[पुणे छावणी|पुणे कॅन्टाॅन्मेन्ट हद्दीमध्ये येणारा परिसर आहे]].
* [[खडकी छावणी]] हद्दीमध्ये येणारा परिसर आहे.
हिजवडी
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे" पासून हुडकले