"पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १:
{{जिल्हा शहर|ज=अहमदनगर जिल्हा|श=अहमदनगर}}
 
अहमदनगर हे महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे,त्यात शेवगाव तालुक्यात पिंगेवाडी गाव आहे जो पुण्याच्या इशान्य दिशेस 120 किमी पूर्व आणि औरंगाबादपासून 114 किमी अंतरावर आहे. अहमदनगरचे नाव अहमद निजाम शाह प्रथम यांचे आहे, ज्याने १४९४ मध्ये या शहराची स्थापना बहामनी सैन्याविरूद्ध लढाई जिंकली अशा रणांगणाच्या जागेवर केली.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=5C4hBqKdkEsC&pg=PA38&redir_esc=y#v=onepage&q&f=false|title=The Kingdom of Ahmadnagar|last=Shyam|first=Radhey|date=1966|publisher=Motilal Banarsidass Publ.|isbn=9788120826519|language=en}}</ref> बहमनी सल्तनत फुटल्यानंतर अहमदने अहमदनगरमध्ये नवीन सल्तनत स्थापन केली, ज्याला निजाम शाही राजवंश म्हणून ओळखले जाते. अहमदनगरमध्ये निझाम शाही काळातील अनेक इमारती आणि साइट आहेत. एकेकाळी जवळजवळ अभेद्य मानला जाणारा अहमदनगर किल्ला, भारतीय स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांनी जवाहरलाल नेहरू (भारताचे पहिले पंतप्रधान) आणि इतर भारतीय नेत्यासाठी कारागृह म्हणून वापरला होता. तेथील काही खोल्या संग्रहालयात रूपांतरित करण्यात आल्या आहेत. १९४४ मध्ये अहमदनगर किल्ल्यावर कैदेत असताना नेहरूंनी 'दि डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हे प्रसिद्ध पुस्तक लिहिले<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=0us3TambWogC&pg=PA319&redir_esc=y#v=onepage&q&f=false|title=Jawaharlal Nehru|last=Moraes|first=Frank|date=2007-01-01|publisher=Jaico Publishing House|isbn=9788179926956|language=en}}</ref>. अहमदनगरमध्ये इंडियन आर्मर्ड कॉर्प्स सेंटर अँड स्कूल (एसीसी अँड एस), मॅकेनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एमआयआरसी), वाहन संशोधन व विकास आस्थापना (व्हीआरडीई) आणि गुणवत्ता नियंत्रण व्हीकल्सचे नियंत्रक (सीक्यूएव्ही) देखील आहेत. भारतीय सैन्य आर्म्ड कोर्प्सचे प्रशिक्षण आणि भरती केंद्र देखील येथे आहे.
 
अहमदनगरमध्ये निझाम शाही काळातील अनेक इमारती आणि साइट आहेत. एकेकाळी जवळजवळ अभेद्य मानला जाणारा अहमदनगर किल्ला, भारतीय स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांनी जवाहरलाल नेहरू (भारताचे पहिले पंतप्रधान) आणि इतर भारतीय नेत्यासाठी कारागृह म्हणून वापरला होता. तेथील काही खोल्या संग्रहालयात रूपांतरित करण्यात आल्या आहेत. १९४४ मध्ये अहमदनगर किल्ल्यावर कैदेत असताना नेहरूंनी 'दि डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हे प्रसिद्ध पुस्तक लिहिले<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=0us3TambWogC&pg=PA319&redir_esc=y#v=onepage&q&f=false|title=Jawaharlal Nehru|last=Moraes|first=Frank|date=2007-01-01|publisher=Jaico Publishing House|isbn=9788179926956|language=en}}</ref>. अहमदनगरमध्ये इंडियन आर्मर्ड कॉर्प्स सेंटर अँड स्कूल (एसीसी अँड एस), मॅकेनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एमआयआरसी), वाहन संशोधन व विकास आस्थापना (व्हीआरडीई) आणि गुणवत्ता नियंत्रण व्हीकल्सचे नियंत्रक (सीक्यूएव्ही) देखील आहेत. भारतीय सैन्य आर्म्ड कोर्प्सचे प्रशिक्षण आणि भरती केंद्र देखील येथे आहे.
 
अहमदनगर हे एक तुलनेने छोटे शहर आहे आणि येथे जवळच्या पश्चिम महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या शहरांपेक्षा कमी विकास दिसून येतो. अहमदनगरमध्ये १९ साखर कारखाने आहेत आणि ते सहकार चळवळीचे जन्मस्थानही आहेत. कमी पावसामुळे अहमदनगर अनेकदा दुष्काळाने त्रस्त असते. दैनंदिन जीवनातील संप्रेषणासाठी मराठी ही प्राथमिक भाषा आहे. सन २०३१ पर्यंत अहमदनगरने शहराच्या विकासाची योजना प्रकाशित केली<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://nagarick.blogspot.com/2007/06/ahmednagar-by-year-2031-city-planning.html|शीर्षक=nagari.in : Ahmednagar Blog - अहमदनगर ब्लॉग: Ahmednagar by year 2031 - City planning document|last=Unknown|दिनांक=2007-06-06|संकेतस्थळ=nagari.in|ॲक्सेसदिनांक=2019-10-03}}</ref>. {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
Line ६९ ⟶ ६७:
तेव्हापासून १७५९ पर्यंत अहमदनगर मोगलांच्या ताब्यात होते. शाहिस्तेखान, मिर्झाराजा जयसिंग आणि औरंगजेबाने छत्रपती शिवाजीविरोधात मोहीम आखण्यापूर्वी बरेच दिवस नगरमध्ये मुक्काम ठोकला होता/आहे. मोगलांचा विजापूरकडे जाणारा रस्ता म्हणजे औरंगाबाद, अहमदनगर, परंडा, काटी, जरखेड, मोहोळवरून पुढे जायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनाही नगरचा किल्ला ताब्यात राहावा अशी इच्छा होती. म्हणून त्यांनी ३० मे १६६४ साली आक्रमण केले होते. मध्ययुगीन कालखंडातील फेरिस्तासारखा इतिहासकार निजामशाहीतच घडला गेला.
 
मराठा साम्राज्याच्या विरोधात मोहीम काढणारा औरंगजेब शेवटी परत जाण्याकरिता निघाला तेव्हा १७०६ ते १७०७ या दरम्यान अहमदनगरमध्येच राहिला होत . त्यामुळे त्याच्या कैदेत असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पत्नी सकवारबाई, शंभूराजांच्या पत्नी महाराणी येसुबाई, मुलगा शाहूसह अनेक मराठ्यांनी अहमदनगरचा पाहुणचार घेतलेला आहे. एवढेच नाही तर सतत २६ वर्षे दक्षिणेच्या मोहिमेवर असणारा औरंगजेब वार्धक्यामुळे २० फेब्रुवारी १७०७ रोजी अहमदनगरमध्येच वारला आहे.
 
पुढे १७५९ साली मराठ्यांनी हा किल्ला जिंकून घेतल्यानंतर तो महादजी शिंदेच्या जहागिरीत होता. मराठी साम्राज्यात घडलेल्या घडामोडींमुळे नाना फडणिसांना नगरच्याच किल्ल्यात ठेवण्यात आले होते.
पुढे १८१७ रोजी तो ब्रिटिशांनी जिंकल्याने त्यांनी अहमदनगरला लष्करी छावणी उभारली. ती आजही कायम आहे. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीचे कैदी याच किल्ल्यात ठेवण्यात आले होते. ब्रिटिशांमुळे शहराच्या आधुनिकीकरणाला चालना मिळाली तर १९४२ ला स्वतंत्र भारताच्या निर्मितीसाठी काँग्रेसने आंदोलन उभे केले तेव्हा अनेक राजकीय कैदी नगरच्या किल्ल्यात डांबण्यात आले. पैकी
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचा मुक्काम दोन वर्षे होता. यादरम्यान त्यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ नावाचा ग्रंथ इथेच लिहिला. याच ठिकाणी तुरुंगात असताना आंबेडकरांनी ‘थॉट ऑफ पाकिस्तान’ व मौलाना आझादांनी ‘गुबारेखातीर’ लिहून काढला आहे.
 
छत्रपती शिवरायांचे एक विश्वासू सेनापती खंडेराव कदम नगरजवळील प्रवरा देवळालीचे रहिवासी. अशा रीतीने अहमदनगरची निजामशाही म्हणजे हिंदू-मुस्लिमांचा मिलाफ होता. एवढेच नाही तर अल्लाउद्दीन खिलजीनंतर दक्षिणेतील हिंदूंची तलवार म्यान झाली होती. तिला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम निजामशाहीत घडून आले. एका अर्थाने अहमदनगरची निर्मिती स्वतः मलिक अहमदने केलेली असल्याने या शहराच्या नामांतराचा विषय कधी चर्चेला आल्याचे दिसत नाही.
Line १३४ ⟶ १३२:
 
=='''<big>अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे</big>'''==
* [[सारे जहाँ से अच्छा - पेन्सिल चित्र|सारे जहाँ से अच्छा-पेन्सिल चित्र]] - अहमदनगरचे प्रसिद्ध चित्रकार श्री. प्रमोद कांबळे हे आहेत. यांनी भारतीय स्वातंत्र्याच्याया सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये भारतातील नामवंत ५०० महान व्यक्तींची चित्रे ६५ फूट X १७ फूट आकारमानाच्या एका मोठ्या भिंतीवर काढली आहेत/आहे. [[इ.स. १९९७]] साली काही महिन्यांमध्ये त्यांनी सारे जहाँ से अच्छा हे जगातील सर्वांत मोठे पेन्सिल चित्र पूर्ण केलेले आहे.
* [[शनी शिंगणापूर]] -येथे शनीचे सुप्रसिद्ध मंदिर आहे. येथे कुठल्याही घराला आणि बँकांनासुद्धा कुलपे नाहीत. शनिदेव चोरांपासून गावाचे रक्षण करतो अशी स्थानिक लोकांची भावना आहे/आहेत./समज आहे
* [[शिर्डी]] -हे ठिकाण साईबाबांच्या वास्तव्यासाठी आणि मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. [[शिर्डी]] ला छोटी मुबई असे म्हणतात.[[शिर्डी]] ला विमानतळ आहे.
* [[सिद्धटेक]]-येथील सिद्धिविनायक मंदिर हे [[अष्टविनायक]] मंदिरांपैकी एक मंदिर आहे. [[विशाल गणपती|विशाल गणपती मंदिर]] - हे नगरचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेले मंदिर अहमदनगरच्या माळीवाडा भागात आहे.
* [[रेणुकामाता मंदिर]] (केडगांव) - केडगांव अहमदनगर रेल्वेस्थानकापासून साधारण पणे ३ किलोमीटरवर आणि अहमदनगर बसस्थानकापासून सुमारे ५ किलोमीटरवर आहे/आहेत.
*[ब्रम्हनाथ] पाथर्डी तालुक्यातील सोनोशी गाव येथील तीर्थस्थान आहे.
* [[भुईकोट किल्ला]] - इ.स. १९४२ साली [[जवाहरलाल नेहरू]] यांना इंग्रजांनी कैदेत ठेवले होते. तेथे त्यांनी "डिस्कव्हरी ऑफ इंडिया" हे पुस्तक लिहिले.
* [[हरिश्चंद्रगड]] - एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा नगरपासून अंदाजे १२५ किलोमीटर अंतरावर आहे. सुप्रसिद्ध कोकणकडा येथेच आहे. Necklace नाक्लेस फॉल सुप्रसिद्ध आहे.
Line १४८ ⟶ १४६:
* नगरपासून [[भंडारदरा]] खूप जवळ आहे. येथे Necklace (नेकलेस) स्वरूपातला धबधबा (Falls) आहे.
* श्रीरामपूर नगरपासून जवळ आहे श्रीरामपूर येथे नगरपालिका आहे.
*श्रीरामपूर येथे रामनोमी भरते/भारत असते.
*सय्यद बाबाच्या पुला खाली तीन दिवस उरूस भरतो. त्या उरूस मध्ये कवालीच्या पण कार्यकार्म असतो.
*श्रीरामपूर ला पाहिलं बेलापुर म्हणत असतात.
*श्रीरामपूरमध्ये बस स्थानकला श्रीरामपूर अस नाव आहे मात्र रेल्वे स्थानकला बेलापुर अस नाव आहे