"पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ८८:
'''२. जमिनीचे प्रकार :-'''अहमदनगर जिल्ह्यात विविध प्रकारची जमीन आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीचा डोंगराळ भाग आहेत. त्यांना कळसूबाई, अदुला, बालेश्वर आणि हरिश्र्चंद्रगड डोंगरी रांग म्हणतात. सह्याद्रीतील सर्वाधिक उंच शिखर कळसूबाई हे अहमदनगर जिल्ह्यात आहे. हरिश्चंद्रगड, रतनगड, कुलंग आणि अजूबा हे जिल्ह्यातील काही शिखर आहेत. पुणे-संगमनेर रोडवरील चांदापुरी घाटावरील रंधा धबधब्याच्या मार्गावर आपल्याला विटा घाट दिसेल.
 
अहमदनगर जिल्ह्याच्या भोगोलिक रचनेनुसार तीन प्राकृतिक विभाग पदतातपडतात.
 
१). पश्चिमी डोंगराळ क्षेत्र २). मध्यवर्ती पठार प्रदेश ३). उत्तरेकडील आणि दक्षिणी मैदानाचे क्षेत्र
 
'''१. पश्चिमी डोंगराळ क्षेत्र :''' अकोले तालुका व संगमनेर तालुक्यांचा या प्रदेशामध्ये समावेश होतो. या प्रदेशातील अदुला, बालेश्वर आणि हरिशचंद्रगड च्या पर्वत रांगांमध्ये एकाच भागात अनेक उच्च शिखरे आढळतात. सह्याद्रीतील ५४२७ फूट उंच असलेले सर्वोच्च शिखर कळसूबाई हे याच प्रदेशात आहे.
Line ९८ ⟶ ९९:
 
==अहमदनगर जिल्ह्यातील नद्या==
जिल्ह्यात दोन प्रमुख नद्या आहेत.गोदावरी आणि भीमा. भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे.या नद्यांचे पाणलोट क्षेत्र हरिश्चंद्रगडावर आणि जिल्ह्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरलेले आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या अन्या नद्या:प्रवरा,मुळा,सिना आणि धोरा.प्रवरा नदी गोदावरीची उपनदी आहे.प्रवरा नदीचे पाणी एके ठिकाणी खूप उंचीवरून पडते,ज्यामुळे रंधा धबधबा तयार होतो. भीमा नदी आहे.
 
==वने==
Line ११५ ⟶ ११६:
* [[रावसाहेब पटवर्धन]] - थोर स्वातंत्र्यसेनानी होते.
* [[अच्युतराव पटवर्धन]] - थोर स्वातंत्र्यसेनानी होते.
* [[त्र्यंबक शिवराम भारदे|बाळासाहेब भारदे]] आहे
* [[भाई सथ्था]] - कम्युनिस्ट नेते होते.
* सेनापती [[दादा चौधरी]] - कम्युनिस्ट नेते होते..
* [[मधू दंडवते]] - संसदपटू होते..
* कवी [[ना.वा. टिळक|नारायण वामन (रेव्हरंड) टिळक]]
* [[लक्ष्मीबाई टिळक]] आहे.
* [[अण्णा हजारे]] (किसन बाबूराव हजारे ) - हे भारतातील एक ज्येष्ठ महाराष्ट्रीय समाजसेवक आहेत.
* [[महानुभाव पंथ|महानुभाव पंथाचे]] संस्थापक [[चक्रधर स्वामी]] यांची सर्वात जास्त चरणांकित स्थाने नगरमध्येच आहेत.
* [[निवृत्तीनाथ महाराज देशमुख]] (इंदुरीकर) एकेकाळचे समाज प्रबोधनकार आहे.
*[[संत भगवान बाबा]]
 
Line १३४ ⟶ १३५:
=='''<big>अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे</big>'''==
* [[सारे जहाँ से अच्छा - पेन्सिल चित्र]] -अहमदनगरचे प्रसिद्ध चित्रकार श्री. प्रमोद कांबळे हे आहेत. यांनी भारतीय स्वातंत्र्याच्याया सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये भारतातील नामवंत ५०० महान व्यक्तींची चित्रे ६५ फूट X १७ फूट आकारमानाच्या एका मोठ्या भिंतीवर काढली आहेत. [[इ.स. १९९७]] साली काही महिन्यांमध्ये त्यांनी सारे जहाँ से अच्छा हे जगातील सर्वांत मोठे पेन्सिल चित्र पूर्ण केलेले आहे.
* [[शनी शिंगणापूर]] -येथे शनीचे सुप्रसिद्ध मंदिर आहे. येथे कुठल्याही घराला आणि बँकांनासुद्धा कुलपे नाहीत. शनिदेव चोरांपासून गावाचे रक्षण करतो अशी स्थानिक लोकांची भावना आहे./समज आहे
* [[शिर्डी]] -हे ठिकाण साईबाबांच्या वास्तव्यासाठी आणि मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. [[शिर्डी]] ला छोटी मुबई असे म्हणतात.
* [[सिद्धटेक]] -येथील सिद्धिविनायक मंदिर हे [[अष्टविनायक]] मंदिरांपैकी एक मंदिर आहे. [[विशाल गणपती|विशाल गणपती मंदिर]] - हे नगरचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेले मंदिर अहमदनगरच्या माळीवाडा भागात आहे.
* [[रेणुकामाता मंदिर]] (केडगांव) - केडगांव अहमदनगर रेल्वेस्थानकापासून साधारण पणे ३ किलोमीटरवर आणि अहमदनगर बसस्थानकापासून सुमारे ५ किलोमीटरवर आहे.
*[ब्रम्हनाथ]पाथर्डी तालुक्यातील सोनोशी गाव येथील तीर्थस्थान.
Line १४२ ⟶ १४३:
* [[हरिश्चंद्रगड]] - एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा नगरपासून अंदाजे १२५ किलोमीटर अंतरावर आहे. सुप्रसिद्ध कोकणकडा येथेच आहे. Necklace नाक्लेस फॉल सुप्रसिद्ध आहे.
* श्रीक्षेत्र "[[भगवानगड]]" हे [[महाराष्ट्र]] राज्यातील [[बीड]]-अहमदनगर जिल्ह्यांतील सीमेवर असलेल्या, खरवंडी गावाच्या बाजूला डोंगरावर वसलेले निसर्गरम्य देवस्थान आहे. या ठिकाणी [[विठ्ठल]] आणि पांडवांचे पुरोहित असलेल्या [[धौम्य|धौम्य ऋषींचे]] मंदिर आहे. तसेच [[जनार्दनस्वामी]], [[भगवानबाबा]] व [[भीमसिंह महाराज]] यांच्या समाध्या येथे आहेत. सर्व जातिधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड याची उभारणी झालेली आहे. महाराष्ट्र राज्यातील ऊसतोडणी मजुरांचे श्रद्धास्थान म्हणूनही भगवानगडाकडे पाहिले जाते.
* महानुभाव आश्रम शिक्षण संस्था, वांबोरी : या आश्रमाची स्थापना सन २००३ मध्ये झाली आहे. सुमारे ४०० विद्यार्थी या संस्थेत महानुभाव तत्त्वज्ञान व साहित्य यांचे अध्ययन करतात/करत आहेत.संस्कृत साहित्याचार्य ऋषिराज शास्त्री महानुभाव हे या आश्रमाचे संचालक आहेत/आहे.
* राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील श्री. संत कवी महिपती महाराज यांची समाधी आहे.
* राहुरी तालुक्यातील [[मुळा नदी (अहमदनगर जिल्हा)|मुळा]] धरण प्रसिद्ध आहे.
* नगरपासून [[भंडारदरा]] खूप जवळ आहे. येथे Necklace (नेकलेस) स्वरूपातला धबधबा (Falls) आहे.
Line १५१ ⟶ १५२:
*श्रीरामपूर ला पाहिलं बेलापुर म्हणत असतात.
*श्रीरामपूरमध्ये बस स्थानकला श्रीरामपूर अस नाव आहे मात्र रेल्वे स्थानकला बेलापुर अस नाव आहे
*महादेव दरा आहे. (तोंडोळी)
 
=='''<big>हे सुद्धा पहाे</big>'''==