"पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ८१:
मराठ्यांच्या कर्तृत्वाच्या उदयकाली [[विठोजी भोसले,]] [[मालोजी भोसले]], [[लखुजी जाधव|लखुजी जाधवराव निंबाळकर]], पवार, बाजी कदमराव हे निजामशाहीचा चौथा सुलतान मुर्तझा निजामशाह आणि पुढे मलिक अंबर ह्याच्या पदरी सेवेत होते. देवळाली प्रवरा येथील सरदार बाजी कदमराव ह्यांना साल्हेर आणि मुल्हेर हे किल्ले, किल्ल्यावर फितवा करून मिळवून दिल्याबद्दल देवळाली प्रवरा आणि रुई ही गावे [[इ.स. १५८०]] साली इनाम मिळाली होती. पुढे विजापूरकारांशी लढताना बाजी कदमांचा बंकापूर ( [[कर्नाटक]] ) येथे मृत्यू झाला. आजही त्यांचे वंशज हे देवळाली प्रवरा येथे आहेत. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत हे घराणे आले. खंडेराव कदम आणि तिसरे बाजी हे शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू सरदार होते. ह्यांच्याकडे राजगड किल्ल्याची तटसरनौबती होती. [[छत्रपती शिवाजीराजे भोसले|छत्रपती शिवाजी महाराजांनी]] दक्षिण दिग्विजय मोहिमेत [[तामिळनाडू]] येथील वली गंडापुराम हा किल्ला जिंकला. ह्या किल्ल्याची किल्लेदारी कदमांकडे होती. [[छत्रपती राजारामराजे भोसले|छत्रपती राजाराम महाराजांच्या]] जिंजी मोहिमेतही कदमांनी स्वराज्यासाठी आपले पूर्ण योगदान अर्पण केले. पानिपतच्या लढाईत ह्या घरातील सात पुरुष कामी आले. आजही कदमांकडे पारंपरिक आणि दुर्मिळ अशी जुनी शस्त्रे जपलेली आहेत. त्यांत धोप तलवारी, गूर्ज, कट्यारी, ढाली, बिचवे, हस्तिदंती गुप्त्या, भाले, शिवकालीन शिवराया आणि इतर ऐतिहासिक साधने आहेत.
 
अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा हे नगर जिल्ह्यातील पहिली नगरपालिका असलेले शहर आहे.देवळाली प्रवरा नगरपालिकेस भारताच्या माजी राष्टपती प्रतिभाताई पाटील ह्यांच्या हस्ते "राष्ट्रीय भूजल पुरस्कार"मिळालेला आहे.हा पुरस्कार तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग व तत्कालीन कृषिमंत्री शरदराव पवार ह्यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष श्री मुरलीधर कदम ह्यांनी स्वीकारला होता.देशातील फक्त ह्या एकाच नगरपालिकेला हा सन्मान मिळालेला आहे/आहेत.
 
=='''<big>भूगोल</big>'''==
'''१. स्थान :-''' अहमदनगर शहराचे स्थान १९.०८° उत्तर अक्षांश, ७४.७३° पूर्व रेखांश असे आहे. शहराची समुद्रसपाटीपासून उंची ६४९ मीटर आहे.अहमदनगर हा जिल्हा क्षेत्रफळाने मोठा आहे.या शहराला सात जिल्ह्यांनी जोडले आहे/आहेत.
 
'''२. जमिनीचे प्रकार :-'''अहमदनगर जिल्ह्यात विविध प्रकारची जमीन आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीचा डोंगराळ भाग आहेत. त्यांना कळसूबाई, अदुला, बालेश्वर आणि हरिश्र्चंद्रगड डोंगरी रांग म्हणतात. सह्याद्रीतील सर्वाधिक उंच शिखर कळसूबाई हे अहमदनगर जिल्ह्यात आहे. हरिश्चंद्रगड, रतनगड, कुलंग आणि अजूबा हे जिल्ह्यातील काही शिखर आहेत. पुणे-संगमनेर रोडवरील चांदापुरी घाटावरील रंधा धबधब्याच्या मार्गावर आपल्याला विटा घाट दिसेल.
ओळ १५५:
=='''<big>हे सुद्धा पहाे</big>'''==
* [[अहमदनगर जिल्हा]]
* [[दायमाबाद]] [[अहमदनगर रेल्वे स्थानक|आहे]]
* [[जोर्वे (पुरातत्त्व उत्खनन स्थळ)|जोर्वे]] [[अहमदनगर रेल्वे स्थानक|आहे]](पुरातत्त्व उत्खनन स्थळ)
* [[अहमदनगर महाविद्यालय]] [[अहमदनगर रेल्वे स्थानक|आहे]]
*[[अहमदनगर जिल्हातील सर्पमित्र]] [[अहमदनगर रेल्वे स्थानक|आहे]]
*[[अहमदनगरचा भुईकोट किल्ला]] [[अहमदनगर रेल्वे स्थानक|आहे]]
*[[अहमदनगर जिल्हा परिषद]] [[अहमदनगर रेल्वे स्थानक|आहे]]
*[[अहमदनगर पर्यटन|अहमदनगर पर्यटन आहे]]
*[[अहमदनगर (लोकसभा मतदारसंघ)]]
*[[अहमदनगर उपविभाग]] [[अहमदनगर रेल्वे स्थानक|आहे]]
*[[अहमदनगर रेल्वे स्थानक|अहमदनगर रेल्वे स्थानक आहे]]
*[[अहमदनगर बस स्थानक]] [[अहमदनगर रेल्वे स्थानक|आहे]]
*तारिकपूर हे [[अहमदनगर बस स्थानक]] आहे.