"मराठवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १३:
}}
 
'''मराठवाडा''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचा]] [[गोदावरी]] नदीच्या खोऱ्यात आणि आसपास वसलेला एक प्रदेश असून त्यात आठ जिल्ह्यांचा समावेश होतो. [[औरंगाबाद|औरंगाबाद शहर]] हे ह्या विभागाचे मुख्यालय आहे. महाराष्ट्रातली १६.८४ टक्के लोकसंख्या या प्रदेशात राहाते. त्यापैकी तीस टक्के लोक दारिद्ऱ्यरेषेखाली आहेत. प्रदेशाचा तीस टक्के भाग पर्जन्यछायेत येतो.<ref name="मराठवाडा">[http://www.rediff.com/election/2004/oct/06maha1.htm], मराठवाडा उपप्रांतावरचा इंग्रजी लेख.</ref> कोरडवाहू शेतीचे प्रमाण नव्वद टक्क्यांवर आहे. तीच लोकांच्या निर्वाहाचा प्रमुख स्रोत आहे. औरंगाबाद, नांदेड आणि लातूर ही विभागातली उद्योग, शिक्षण आणि पर्यटनाची मुख्य केंद्रे आहेत. [[पैठण]]चे सातवाहन ते [[देवगिरीचे यादव]] हा ऐतिहासिक काळ '''मराठवाडा''' विभागाच्या राजकीय उत्कर्षाचा काळ होता. मराठवाड्यास संतांची भूमी म्हटले जाते.
 
==इतिहास==https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE&action=edit
ओळ २४९:
 
===खेळाडू===
* अंकित बावणे
* [[इक्बाल सिद्दिकी]]
* [[संजय बांगर]]
* [[विजय झोल]]
* [[संजय बांगर]]
* अंकित बावणे
 
 
===पत्रकार===
Line २६४ ⟶ २६५:
 
==हेसुद्धा पाहा==
* मराठी विकिपीडिया [[दालन : मराठवाडा]]
* ऐतिहासिक [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]]चा आढावा.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मराठवाडा" पासून हुडकले