"मराठवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ११०:
==साहित्य आणि साहित्यिक==
[[Image:Indischer Maler des 6. Jahrhunderts 001.jpg|200px|right|thumb|अजिंठातल्या लेण्यांमधले एक चित्र]]
* मराठवाड्यातील डॉक्टर [[यू.म.पठाण]] यांनी मराठी संतसाहित्याचेसंत साहित्याचे अभ्यासक अशी लोकमान्यता मिळवली आहे. तर [[डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे]] यांनीही मराठी संत साहित्याचे अभ्यासक अशी लोकमान्यता मिळवली असून पुणे विद्यापीठातून संत मुक्ताई यांच्या जीवनावर पी.एचडी प्रदान केली आहे. आज त्यांची सहा पुस्तके प्रकाशित आहेत. [[नरहर कुरुंदकर]] हे मराठी भाषेचे अग्रणी समीक्षक म्हणून परिचित होते. [[नाथराव नेरळकर]] यांनी शास्त्रीय संगीताची धुरा वाहिली. [[लक्ष्मीकांत तांबोळी]], [[फ.मुं. शिंदे]] यांनी काव्यलेखन तर [[नरेंद्र नाईक]] यांनी काव्य व कांदबरी लेखन केले. त्यांची काळोखातील अग्निशिखा कांदबरी लोकप्रियतेच्या उत्तुंग शिखरावर आहे .[[दैनिक मराठवाडा]]चे संपादक [[अनंत भालेराव]] व [[दैनिक प्रजावाणी, नांदेड]]चे संपादक [[सुधाकर डोईफोडे]] यांनी सामाजिक चेतना व आर्थिक प्रगतीस चालना मिळावी म्हणून सक्रिय कार्य केले.डॉ. [[लक्ष्मण देशपांडे]] यांच्या ’वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगांच्या संख्येने जागतिक विक्रम केला. डॉ. वा.ल. कुलकर्णी यांनीही मराठवाड्यातील अनेक साहित्यिक घडवले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी भाषा विभाग नावारूपास आणले.
 
==पुस्तके==
"https://mr.wikipedia.org/wiki/मराठवाडा" पासून हुडकले