"लाला लजपत राय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Removed mistake of date of birth
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
| चित्र शीर्षक =
| उपाधी =
| जन्मदिनांक = [[जानेवारी २८]],[[इ.स. जानेवारी १८६५]]
| जन्मस्थान = धुडीकेधुंढिके, [[पंजाब]], ब्रिटिश [[भारत]]
| मृत्युदिनांक = [[नोव्हेंबर १७]], [[इ.स.नोव्हेंबर १९२८]]
| मृत्युस्थान = [[लाहोर]], पंजाब, ब्रिटिश भारत
| चळवळ = [[भारतीय स्वातंत्र्यलढा]]
ओळ २५:
}}
 
'''लाला लजपत राय''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਲਾਲਾ ਲਾਜਪਤ ਰਾਏ) ([[जानेवारीजन्म २८]]: दुंढिके-जागरां तालुका-पंजाब, [[इ.स.२८ जानेवारी १८३६मृत्यू १८३६]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hindi.news18.com/blogs/chandrahas/birth-anniversary-of-lala-lajpat-rai-447125.html|शीर्षक=जयंती विशेष : लाल लाजपत राय के योगदान को भुला नहीं पाएगा देश..!– News18 India|website=News18 India|ॲक्सेसदिनांक=2018-08-11}}</ref>मृत्यू -: [[नोव्हेंबरलाहोर, १७]], [[इ.स.नोव्हेंबर १९२८]]) हे [[पंजाबी]], [[भारतीय]] राजकारणी व लेखक होते. [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यात]] त्यांनी मोलाचे योगदान दिले. ते जहाल मतवादी नेते होते. त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात. त्यांनी [[पंजाब नॅशनल बँक|पंजाब नॅशनल बँके]]<nowiki/>ची स्थापना केली.<ref>{{स्रोत बातमी|url=https://inextlive.jagran.com/lala-lajpat-rai-one-of-the-chief-leaders-of-the-indian-independence-movement-201711170010|title=साइमन कमीशनकमिशन के विरोध में डंडे खाने वाले लाला लाजपत राय इस बैंक के संस्‍थापक भी थे|access-date=2018-08-11|language=hi}}</ref>
 
लाला लजपत राय, [[लोकमान्य बाळ गंगाधर टिळक]] आणि [[बिपिनचंद्र पाल]] या त्रयीला लाल-बाल-पाल म्हणतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.itschool.gov.in/pdf/Std_VIII/Social%20Science/SS_VIII_Engpart1.pdf|शीर्षक=इयत्ता आठवी समाजशास्त्राचे पाठ्यपुस्तक, शिक्षण विभाग, केरळ राज्य|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=११ ऑगस्ट २०१८}}</ref>
ओळ ३५:
१८७० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांच्या वडलांची बदली रेवरी येथे झाली. तेथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत लजपत रायांचे सुरुवातीचे शिक्षण झाले.
 
सुरुवातीच्या आयुष्यात राय यांचे उदारमतवादी विचार आणि हिंदुत्वावरील त्यांचा विश्वास त्यांचे वडील आणि अतिशय धार्मिक आई यांच्यामुळे तयार झाला. १८८० मध्ये, लजपत रायांनी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी [[लाहोर]] येथील सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथेच ते देशभक्त आणि भविष्यातील स्वातंत्र्यसैनिक लाला हंस राजहंसराज आणि पंडित गुरु दत्तगुरुदत्त यांच्या संपर्कात आले.लाहोर मध्येलाहोरमध्ये शिकत असताना स्वामी [[दयानंद सरस्वती|दयानंद सरस्वतीं]]<nowiki/>च्या हिंदू सुधारणा चळवळीचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि ते आर्यसमाजाचे सदस्य बनले. तसेच लाहोर स्थित आर्य गॅझेटचे संस्थापक, संपादक बनले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.aryasamaj.com/enews/2010/feb/5.htm|शीर्षक=http://www.aryasamaj.com/enews/2010/feb/5.htm|website=www.aryasamaj.com|ॲक्सेसदिनांक=2018-08-11}}</ref>
 
हिंदुत्वावरील वाढत्या विश्वासामुळे ते हिंदू महासभेत सामील झाले. त्यामुळे त्यांना नौजवान भारत सभेच्या टीकेला सामोरे जावे लागले. कारण ही महासभा धर्मनिरपेक्ष नव्हती. भारतीय उपखंडातील हिंदू जीवनपद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे पुढे भारतीय स्वातंत्र्यासाठीच्या यशस्वी आंदोलनासाठी त्यांनी शांततामय मार्गाने चळवळी  केल्या.१८८४ मध्ये१८८४मध्ये त्यांच्या वडलांची बदली [[रोहतक|रोहटक]] येथे झाली आणि लाहोर येथील अभ्यास संपवून राय सुद्धालजपतरायसुद्धा त्यांच्या बरोबर आले. १८८६ मध्ये ते वडलांच्या बदलीबरोबर [[हिसार|हिस्सारलाहिसारला]] आले आणि तेथे त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. बाबू चूडामणींसह राय हिस्सारच्याहिसारच्या बार कौन्सिलचे संस्थापक सदस्य बनले.
 
लहानपणापासूनच देशसेवा करण्याची राय यांची तीव्र इच्छा होती. त्यामुळे देशाची पारतंत्र्यातून सुटका करण्याची त्यांनी शपथ घेतली. त्याच वर्षी त्यांनी [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची]] हिस्सार जिल्हा शाखा स्थापन केली. तसेच बाबू चूडामणी, चंदूलाल तयाल, हरीलाल तयाल आणि बालमुकुंद तयाल हे तयाल बंधू, डॉ. रामजी लाल हुडा, डॉ.धनी राम, आर्य सामाजीआर्यसमाजी पंडित मुरारी लाल, शेठ छाजू राम जाट आणि देव राज संधीर यांच्याबरोबर लालालजपतरायांनी आर्य समाजाची स्थापना सुद्धास्थापनासुद्धा केली. काँग्रेसच्या [[अलाहाबाद]] येथील वार्षिक अधिवेशनात हिसार जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी त्यांची १८८८ आणि १८८९ मध्ये निवड झाली. १८९२ मध्ये काहोर उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी ते लाहोर येथे गेले. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताच्या राजकीय धोरणाला आकार देण्यासाठी ते पत्रकारिता सुद्धा करत. त्यांनी द ट्रिब्युन सहित अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे लेखन केले.
 
१८८६ मध्ये त्यांनी महात्मा हंसराज यांना लाहोरमध्ये दयानंद अंग्लो-वैदिक स्कूल,लाहोरचीस्कूलची स्थापना करण्यास मदत केली. भारताच्या १९४७ साली झालेल्या फाळणीनंतर लाहोरमधील या विद्यालयाचे रुपांतररूपांतर इस्लामिया कॉलेज, लाहोर मध्येकॉलेजमध्ये झाले.
 
१९१४ मध्ये स्वातंत्र्यलढ्यात योगदान देण्यासाठी लजपत रायांनी वकीलीलावकिलीला रामराम ठोकला. १९१४ मध्ये ते ब्रिटनला गेले आणि नंतर १९९७ मध्ये [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेला]] गेले. ऑक्टोबर १९१७ मध्ये त्यांनी [[न्यू यॉर्क शहर|न्यूयॉर्क]] मध्ये भारतीय होम रूल लीगची स्थापना केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.aryasamaj.com/enews/2010/feb/5.htm|शीर्षक=http://www.aryasamaj.com/enews/2010/feb/5.htm|website=www.aryasamaj.com|ॲक्सेसदिनांक=2018-08-11}}</ref> ते १९२७ ते १९३० पर्यंत अमेरिकेत होते.
 
== राष्ट्रवाद ==