"भारतीय जेवण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भारतीय जेवण
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
 
छो भारतीय जेवण
ओळ २८:
 
एका संशोधनानुसार जे लोक जमिनीवर पद्मासन किंवा सुखासनात बसतात आणि कोणत्याही गोष्टीचा आधार न घेता उठून उभे राहण्यास सक्षम असतात, त्यांची दीर्घ काळ जगण्याची शक्यता जास्त असते. या मुद्रेतून उठण्यासाठी जास्त लवचिकपणा आणि शारीरिक शक्तीची आवश्यकता असते.
 
या संशोधनातून हेही समोर आले आहे की, जे लोक कोणत्याही आधाराशिवाय उठून उभे राहण्यास सक्षम नसतात, त्यांची पुढील सहा वर्षात मृत्यूची शक्यता 6.5 पटीने जास्त होती.
 
'''७)डोकं शांत राहते -'''
 
जे लोक सुखासनात बसून जेवण करतात, त्यांचा मेंदू तणाव रहित राहण्याची शक्यता जास्त असते, कारण यामुळे मेंदू रीलॅक्स आणि तंत्रीका शांत होतात.जमिनीवर बसून जेवनजेवण केल्‍यांनतर एकाग्रता वाढते.
 
आयुर्वेदानुसार मन शांत ठेवून जेवण केल्यास अन्न व्यवस्थित पचते तसेच जेवल्यानंतर संतुष्टतेची जाणीव होते.