"पंडित जसराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
सुधारणा, दुवे
ओळ ४३:
 
==बालपण==
पंडित जसराज हे मूळचे तबलजी होते. गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे कळल्यामुळे ते अतिशय व्यथित झाले, आणि मग त्यांनी [[तबला]] वाजवायचे सोडून [[गायक]] बनायचे ठरवले. त्यांचे मोठे बंधू पंडित मणिरामजी यांनायांनी त्यांनीत्यांना जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी प्रथम गाणे शिकवले. हे गायकीमध्ये [[मेवाती घराणे]] मानतात. याशिवाय साणंद येथील महाराज महाराणा जयवंतसिंगजी यांना ते आध्यात्मिक गुरू मानतात.
 
==शिष्य==
पंडित प्रसाद दुसाने ,पंडित [[संजीव अभ्यंकर]], तृप्ती मुखर्जी, पंडित रतन मोहन शर्मा, अंकिता जोशी आणि श्वेता जव्हेरी हे त्यांचे शिष्य आहेत.
 
==चित्रदालन==
==फोटो==
<gallery>
 
ओळ ६९:
* संगीत कला रत्‍न [[पुरस्कार]]
* [[संगीत नाटक अकादमी]] Fellowship (२०१०)
* सुरेरसुरेल गुरू पुरस्कार
* पुणे महापालिकेतर्फे स्वरसागर संगीत पुरस्कार (२०१६)
* स्वस्‍ति संगीत पुरस्कारम्‌ (इ.स. २००८)