"यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
{{विस्तार}}
'''यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक विद्यापीठ आहे. त्याचे मुख्यालय [[नाशिक]] येथे आहे. ई. वायुनंदन हे सध्या (२०१७ साली) विद्यापीठाचे कुलगुरू आहेत व डॉ दिनेश भोंडे विद्यापीठाचे कुलसचिव आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, १ जुलै १९८९१९८८
रोजी सुरू झाले. विद्यापीठाचे संस्‍थापक कुलगुरू डॉ. राम ताकवले यांनी आपल्या कल्‍पक दृष्‍टीने आणि कार्यपद्धतीने बहुमाध्‍यम तंत्रज्ञानाचा उपयोग करत लोकांना त्यांच्या गरजेची कौशल्ये प्राप्‍त करून घेण्‍यासाठी आवड, सवड व निवड याला प्राधान्‍य देणारे अभ्‍यासक्रम तयार केले. अशा शिक्षणाच्‍या संधी या विद्यापीठामुळे उपलब्‍ध झाल्या आहेत.
 
अनामिक सदस्य