"बिरजू महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! दृश्य संपादन
ओळ ३:
'''ब्रिजमोहन मिश्रा''', जे '''पंडित बिरजू महाराज''' म्हणून ओळखले जातात, (जन्म ४ फेब्रुवारी १९३८), हे [[कत्थक नृत्य|कत्थक नृत्यच्या]] अलाहाबादच्या कालका-बिंदादिन घराण्याचे निपुण नर्तक आहेत.<ref>{{cite web|url=https://aajtak.intoday.in/education/story/know-about-birju-maharaj-kathak-dance-in-india-tedu-1-981985.html |title=जानें- कत्थक सम्राट बिरजू महाराज के बारें में ये खास बातें.. |date=४ फेब्रुवारी २०१८}}</ref> ते कत्थक नर्तकांच्या महाराज घराण्यातील वंशज आहेत, ज्यात त्यांचे दोन काका [[शंभू महाराज]] आणि [[लच्छू महाराज]] आणि त्यांचे वडील आणि गुरु, अचन महाराज यांचा समावेश आहे. नृत्य हे त्याचे पहिले प्रेम असले तरी ते [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा]] अभ्यास करतात आणि एक गायक पण आहेत.
 
वयाच्या १३ व्या वर्षापासून त्यांनी दिल्लीतील संगीत भारती या संस्थेत अध्यापनास सुरुवात केली.भारतीय कला केंद्र,संगीत नाटक अकादमीचे कत्थक केंद्र या ठिकाणी ते शिकवत असत. निवृत्तीनंतर त्यांनी 'कलाश्रम' ही नृत्य/नाट्य संस्था सुरु केली .
 
शतरंज के खिलाडी,देवदास,उमराव जान,बाजीराव मस्तानी इत्यादी चित्रपटात नृत्य दिग्दर्शन त्यांनी केले आहे.
 
==संदर्भ==