"अवतार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎भागवत पुराणातील अवतार[1]: हयाग्रीवा असुर या नावाचा राक्षसाचा,यज्ञ (सुयज्ञ) [भागवत पु.१.३.१२],संदर्भ यादी
ओळ ३:
डार्विनचा उत्क्रांतिवाद : विष्णूचे दहा अवतार आणि डार्विनचा उत्क्रांतिवाद यांमधले साधर्म्य अचंबा करण्यासारखे आहे. पूर्णपणे सुधारलेला माणूस उत्क्रांत होण्याआधी जलचर प्राणी, उभयचर प्राणी, हिंस्र प्राणी व रानटी माणूस हे पृथ्वीवर आले. विष्णूचे अवतार तसेच आहेत. स्त्रीच्या गर्भाशयात वाढणारे मूलही अशाच अवस्थांमधून जाते. डार्विनच्या समकालीन असलेल्या अर्न्स्ट हेकल (१८३४-१९१९) या प्राणिशास्त्रज्ञाने 'ओंटोजेनी रीकॅपिच्युलेट्स फायलोजेनी' नावाचा सिद्धान्त प्रस्तुत केला होता. त्या सिद्धान्तानुसार मादीच्या गर्भात असलेला भ्रूण उत्क्रांतिवादात सांगितलेल्या पायऱ्या-पायऱ्यांनी वाढतो. हा सिद्धान्त मांडण्यासाठी अर्न्स्टने अनेक जीवांच्या गर्भावस्थेतील छायाचित्रे सादर केली होती. दुर्दैवाने काहीतरी गफलत होऊन कुत्रा, कोंबडा व माणूस यांच्या गर्भावस्था दाखवताना एकच चित्र तीनदा छापले गेले. या सिद्धान्ताचा शोधनिबंध वाचताना या चुका टीकाकारांच्या लक्षात आल्या, आणि सिद्धान्तावर 'चुकीचा सिद्धान्त' असा शिक्का बसला. अशा प्रकारे एक महान वैज्ञानिक सार्वत्रिक लोकसन्मानाला अपात्र ठरला. अर्न्स्ट हेकलने तयार केलेले इकाॅलाॅजी, फायलोजेनी हे शब्द मात्र भाषेत प्रचलित झाले. अर्न्स्टने 'प्रोटिस्टा' नावाचा एक सजीवांचा गटही शोधला होता.
 
== [[भागवत पुराण|भागवत पुराणातील अवतार]]<ref name=":0">{{जर्नल स्रोत|date=2019-12-06|title=Avatar|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Avatar&oldid=929543450|journal=Wikipedia|language=en}}</ref> ==
भागवत पुराणात वैकल्पिक यादी देखील देण्यात आली आहे, ज्यात त्या अध्याय १.३ मध्ये २२ विष्णू अवतारांची संख्यात्मक यादी केली आहे.
 
# सनकादि<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-07-19|title=सनकादि ऋषि|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BF_%E0%A4%8B%E0%A4%B7%E0%A4%BF&oldid=4253954|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref>[भागवत पु.१.३.६] -ब्रह्मदेवाचे चार मानस पुत्र आणि भक्ती मार्गाचे उदाहरण दिले<ref>{{जर्नल स्रोत|datename=2019-12-06|title=Avatar|url=https":0" //en.wikipedia.org/w/index.php?title=Avatar&oldid=929543450|journal=Wikipedia|language=en}}</ref>
# [[वराह अवतार|वराह]] [भागवत पु.१.३.७] - [[विष्णु|विष्णूच्या]] [[दशावतार|दशावतारांपैकी]] तिसरा अवतार <ref>{{जर्नल स्रोत|date=2019-09-22|title=वराह अवतार|url=https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9_%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0&oldid=1706714|journal=विकिपीडिया|language=mr}}</ref>हिरण्याक्ष राक्षसाचा वध करणारा
# [[नारद मुनी|नारद]] [भागवत पु.१.३.८] -नारद मुनी हे ब्रह्म देवांच्या सात मानस पुत्रांपैकी एक. नारद मुनी हे [[भगवान विष्णू]] यांच्या परमप्रिय भक्तांपैकी एक मानले जातात. <ref>{{जर्नल स्रोत|date=2019-08-22|title=नारद मुनी|url=https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A6_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80&oldid=1699077|journal=विकिपीडिया|language=mr}}</ref>
# नर-नारायण [भागवत पु.१.३.९] - हिंदू जुळे संत आहे. नर-नारायण हे पृथ्वीवरील विष्णूचे जुळ्या अवतार आहेत.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-12-17|title=Nara-Narayana|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Nara-Narayana&oldid=931167986|journal=Wikipedia|language=en}}</ref>
# कपिल [भागवत पु.१.३.१०] -महाभारतात कर्दामकर्दम मुनीऋषि आणि देवहूतीदेवहूति यांचा मुलगा.<ref>{{जर्नल स्रोत|datename=2019-12-06|title=Avatar|url=https":0" //en.wikipedia.org/w/index.php?title=Avatar&oldid=929543450|journal=Wikipedia|language=en}}</ref>
# [[दत्तात्रेय]] [भागवत पु.१.३.११] - [[विष्णू]], [[ब्रह्मा]] व [[शिव]] यांचे अवतार मानले जातात.अत्रि ऋषी व पत्नी अनसूया यांचा पुत्र.<ref name=":0" />
# यज्ञ (सुयज्ञ) [भागवत पु.१.३.१२] -अग्नी-यज्ञाचा स्वामी जो वैदिक इंद्र - स्वर्गाचा स्वामी देखील होता.<ref>{{जर्नल स्रोत|datename=2019-12-06|title=Avatar|url=https":0" //en.wikipedia.org/w/index.php?title=Avatar&oldid=929543450|journal=Wikipedia|language=en}}</ref>
# ऋषभदेव [भागवत पु.१.३.१३] -भरत चक्रवर्तीन आणि बाहुबली यांचे वडीलपिता.<ref>{{जर्नल स्रोत|datename=2019-12-06|title=Avatar|url=https":0" //en.wikipedia.org/w/index.php?title=Avatar&oldid=929543450|journal=Wikipedia|language=en}}</ref>
# पृथु [भागवत पु.१.३.१४] - राजा पृथू हा राजा वेन यांचा मुलगा होता.<ref>{{जर्नल स्रोत|date=2018-02-03|title=पृथु|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%A5%E0%A5%81&oldid=3698295|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref>
# [[मत्स्य अवतार|मत्स्य]] [भागवत पु.१.३.१५] -[[विष्णु|विष्णूच्या]] दशावतारांपैकी पहिला अवतार.हिंदू पौराणिक कथानुसार प्रलयच्या वेळी मनुला वाचवले आणि हयाग्रीवा असुर या नावाचा राक्षसाचा वध करणारा.<ref name=":0" /><ref>{{जर्नलसंकेतस्थळ स्रोत|date=2019-12-06|title=Avatar|urlदुवा=https://enbhaktidarshan.wikipedia.orgin/w/index.phparticle?titlearticle=Avatar&oldid314|शीर्षक=929543450जानिये किस दैत्य ने की थी वेदों की चोरी ?|journalसंकेतस्थळ=Wikipediabhaktidarshan.in|languageभाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-01-26}}</ref>
# कूर्म [भागवत पु.१.३.१६] - [[विष्णु|श्रीविष्णूच्या]] दशावतारांपैकी दुसरा अवतार,हिंदू पौराणिक कथानुसार समुद्रमंथनाचावेळी .मंदारचल पर्वताला सागराच्या तळाशी आधार दिला.
# [[धन्वंतरी]] [भागवत पु.१.३.१७] - पौराणिक कथानुसार देव-दानव [[समुद्रमंथन|सागरमंथन]] करत होते तेव्हा चौदा रत्न निघाले. त्यांपैकी एक म्हणजे [[विष्णु]] अवतार देव धन्व॔तरी होय. आयुर्वेदिक औषधाचे जनक आणि देवाचे चिकित्सक.
# मोहिनी [भागवत पु.१.३.१७] -हिंदू पौराणिक कथानुसार समुद्रमंथनाचावेळी विष्णूने धारण केलेले अवतार.
# [[नृसिंह|नरसिंह]] [भागवत पु.१.३.१८] - पौराणिक कथानुसार विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार,हिरण्यकशिपु राक्षसाचा वध करणारा मनुष्य-सिंह.<ref>{{जर्नल स्रोत|datename=2019-12-06|title=Avatar|url=https":0" //en.wikipedia.org/w/index.php?title=Avatar&oldid=929543450|journal=Wikipedia|language=en}}</ref>
#[[वामन अवतार|वामन]] [भागवत पु.१.३.१९] - [[विष्णु|विष्णूच्या]] दशावतारांपैकी पाचवा अवतार .महर्षी कश्यप आणि अदिती यांचा पुत्र
# [[परशुराम]] [भागवत पु.१.३.२०] - भगवान विष्णूंचा सहावा अवतार .कार्तवीर्य अर्जुनाचा(सहस्रार्जुन ) वध करणारा.
# [[पाराशर व्यास|वेदव्यास]] [भागवत पु.१.३.२१] - [[पराशर]] ऋषींचे पुत्र '''महर्षी वेदव्यास ([[पाराशर व्यास]] )''' यांनी [[महाभारत]] या महाकाव्याची रचना केली. <ref>{{जर्नल स्रोत|date=2019-12-13|title=पाराशर व्यास|url=https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8&oldid=1721109|journal=विकिपीडिया|language=mr}}</ref>
# [[राम]] [भागवत पु.१.३.२२] - वाल्मीकिंंनी रचलेल्या ’रामायण’ या महाकाव्याचे नायक आहेत. श्रीराम हे भगवान[[विष्णु|विष्णूच्या]] विष्णू यांचे[[दशावतार|दशावतारांपैकी]] सातवा अवतार.
# [[बलराम]] [भागवत पु.१.३.२३] - [[कृष्ण|श्रीकृष्णाचा]] मोठा भाऊ आहे.[[शेषनाग|अनंत शेष नागाचा]] अवतार<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://vedicfeed.com/facts-balarama-god-of-agriculture/|शीर्षक=10 Interesting Facts about Balarama - The God of Agriculture|दिनांक=2019-01-30|संकेतस्थळ=VedicFeed|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2020-01-26}}</ref>
# [[कृष्ण]] [भागवत पु.१.३.२३] - [[विष्णू|विष्णूचा]] आठवा अवतार मानला जातो. देवकी आणि वडील वसुदेवाचा पुत्र.
# [[गौतम बुद्ध|बुद्ध]] [भागवत पु.१.३.२४] -हिंदू अनुयायी [[गौतम बुद्ध|गौतम बुद्धांना]] [[विष्णू|विष्णूचा]] नववा अवतार असे मानतात<ref>{{जर्नल स्रोत|date=2018-05-13|title=हिंदू धर्मामधील गौतम बुद्ध|url=https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A4%AE_%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7&oldid=1594225|journal=विकिपीडिया|language=mr}}</ref>
#[[कल्की अवतार|कल्की]] [भागवत पु.१.३.२६] -हिंदू पौराणिक देवता विष्णूचा दहावा अवतार आहे. [[कलि युग|कलियुगा]]<nowiki/>त [[कलि (राक्षस)|कलि राक्षसाचा]] विनाश करेल.
 
हयग्रीव, हंस आणि गरुड सारख्या अवतारांचा उल्लेखही पंचरात्रमध्ये एकूण एकोणतीस अवतार आहे. तथापि, या याद्या असूनही, साधारणतः विष्णूसाठी स्वीकारलेल्या दहा अवतारांची संख्या १० व्या शतकापूर्वी निश्चित केली गेली होती.<ref>{{जर्नल स्रोत|datename=2019-12-06|title=Avatar|url=https":0" //en.wikipedia.org/w/index.php?title=Avatar&oldid=929543450|journal=Wikipedia|language=en}}><br /ref>
<br />
==विष्णुदेवाचे दहा अवतार (हे सर्व प्राणिरूपात, अर्ध-मानवी रूपात, अप्रगल्भ मानवीरूपात किंवा पूर्ण मनुष्यरूपात आहेत).==
# मत्स्य (मासा) : मत्स्य जयंती ही चैत्र शुक्ल तृतीयला असते. (या अवतारादरम्यान विष्णूने ब्रह्मदेवाकडून वेद पळवून समुद्रात लपलेल्या राक्षसाला मारले.)
Line ४४ ⟶ ४३:
 
==अन्य अवतार==
#[[बलराम]] (???[[शेषनाग|अनंत शेषनागाचा]] अवतार) : भाद्रपद कृष्ण षष्ठी (हल षष्ठी) या दिवशी बलराम जयंती असते.
# यज्ञ:
# व्यास : व्यास पौर्णिमेला- आ़षाढ पौर्णिमेला, व्यास जयंती असते. या दिवसाला गुरुपौर्णिमादेखील म्हणतात.
# हयग्रीव (अर्धा माणूस अर्धा प्राणी) : हयग्रीव जयंती ही श्रावण पौर्णिमेला असते. बहुधा त्याच दिवशी राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा असते.
#नवगुंजर:
 
===विष्णूचे मनुष्यरूपात न आलेले अवतार===
# [[विठ्ठल]] (पांडुरंग)
 
==देवाचे मनुष्यरूपातील अवतार==
#[[मेहेर बाबा|मेहेरबाबा]]
#[[सत्य साईबाबा]]
#[[महावतार बाबाजी]]
 
==शंकराचे अवतार (हे पूर्ण देव, अर्ध-देव किंवा ऋषी आहेत)==
# केदारेश्वर (पूर्ण देव)
# खंडॊबा[[खंडोबा]] (क्षुद्रदेव) मल्लारिमार्तंड
# [[जमदग्नी]] (ऋषी)
#[[काळभैरव]] (तांत्रिक देवता )
# भैरव (क्षुद्रदेव)
#[[रुद्र]] (वैदिक देवता)
# मल्लारिमार्तंड (क्षुद्रदेव)
# रुद्र[[हनुमान]] (क्षुद्रदेव)
#[[शरभ|शरभ:]] अंशतः सिंह व अंशतः पक्षी अशा रूपातला एक काल्पनिक प्राणी आहे .संस्कृत साहित्यात शरभाचे वर्णन आठ हरिणाचे पाय असते त्याला विविध भागात प्राण्यांचे शरीराचे भाग व अर्ध मनुष्य शरीर असते.<ref>{{जर्नल स्रोत|date=2020-01-25|title=Sharabha|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Sharabha&oldid=937560424|journal=Wikipedia|language=en}}</ref>
# हनुमान (क्षुद्रदेव)
#
#
Line १०४ ⟶ १०६:
 
== लक्ष्मीचे अवतार ==
दक्षिण भारतात श्रीदेवी आणि [[पृथ्वी (माता)|भूदेवी]] हे [[लक्ष्मी]] देवीचे दोन भिन्न अवतार आहेत. विष्णूच्या[[राम|रामाची]] अवतारांच्यापत्नी पत्नीसमवेत[[सीता]] ;राजकुमार सिद्धार्थाची ([[गौतम बुद्ध]]) पत्नी [[यशोधरा|राजकुमारी यशोधरा]] आणि परशुरामाची पत्नी म्हणून धरिणी हे सर्व लक्ष्मीचे पूर्ण अवतार मानले जाते. दुसरीकडे,[[कृष्ण|कृष्णाची]] [[राधा]] आणि अष्टभार्यापैकी [[रुक्मिणी]], [[सत्यभामा]] या लक्ष्मीचे अंश मानले जाते.<ref name=":0" />
 
सीता, रामाचा पत्नी आणि यशोधरा, हे सर्व लक्ष्मीचे अवतार मानले जातात.
 
  दुसरीकडे, राधा आणि रुक्मिणी, सत्यभामा कृष्णाच्या
 
==पार्वतीचे अवतार ==
 
# [[कालिका|काली]]
# गौरी (हरतालिका)
# [[जगदंबा]]
# [[भवानी]]
# [[रेणुका]]
# योगेश्वरी (जोगेश्वरी)
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अवतार" पासून हुडकले