"गंधर्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छो \*संदर्भ यादी,भाषा,साचा,चित्र*\
ओळ १:
{{हा लेख|गंधर्व (देवता) संबंधित आहे|गंधर्व(निःसंदिग्धीकरण)}}{{गल्लत|गन्धर्व समुदाय (नेपाळ)|गणधर}}
[[अप्सरा]], किन्नर, [[यक्ष]] आणि [[विद्याधर]] यांजप्रमाणे गंधर्व हे [[महाराष्ट्रातील खंडोबाची देवळे|अर्धदेव]] समजले जातात. गंधर्व हे गायक आणि वादक असतात. पुराणांत आणि रामायण, महाभारतात आलेल्या काही गंधर्वांची नावे :
[[File:Apsara_Gandharva_Dancer_Pedestal_Tra_Kieu.jpg|दुवा=https://en.wikipedia.org/wiki/File:Apsara_Gandharva_Dancer_Pedestal_Tra_Kieu.jpg|इवलेसे|अप्सरासह गंधर्व (उजवीकडे), दहावे शतक, [[:en:Cham_(Asia)|चाम]] , [[व्हियेतनाम]] ]]
'''गंधर्व''' ([[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] :Gandharva [[संस्‍कृत भाषा|संस्कृत]] आणि [[हिंदी भाषा|हिंदी]]: गन्धर्व; [[आसामी भाषा|आसामी]]: গন্ধৰ্ব্ব, gandharbba; [[बंगाली भाषा|बंगाली]]: গন্ধর্ব, "gandharba", [[कन्नड भाषा|कन्नड]]: ಗಂಧರ್ವ; [[तेलुगू भाषा|तेलुगू]]: గంధర్వ; [[तमिळ भाषा|तामिळ]]: கந்தர்வன், "kantharvan"; [[मलयाळम भाषा|मलयाळम]]: ഗന്ധർവ്വൻ, "gandharvan") हे नाव हिंदू , बौद्ध आणि जैन धर्मातील स्वर्गात राहणारे अर्धदेव प्राणी आहेत. भारतीय शास्त्रीय संगीतातील कुशल गायकांसाठीदेखील ही संज्ञा आहे .<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-12-17|title=Gandharva|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Gandharva&oldid=931183559|journal=Wikipedia|language=en}}</ref>
 
[[विष्णु पुराण|विष्णु पुराणाणुसार]] गंधर्वांचा जन्म कश्यप आणि [[दक्ष प्राचेतस प्रजापति|दक्ष प्रजापतीची]] पुत्री अरिष्ट यांच्यापासून झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://bharatdiscovery.org/india/%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5|शीर्षक=गंधर्व - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर|संकेतस्थळ=bharatdiscovery.org|अॅक्सेसदिनांक=2020-01-26}}</ref>
उग्रसेन, ऊर्णायू (जैमिनीय व पंचविश ब्राह्मणांत उल्लेखिलेला), ऋतसेन, कलि, चित्ररथ, चित्रसेन, तुंबरू, धृतराष्ट्र, पंचशिख (हा एक गंधर्वपुत्र आहे), प्रियदर्शन (हा गंधर्वांतला एक राजपुत्र आहे), प्रियंवद, भीम, मौनेय, विश्व, विश्वावसु (हा गंधर्वांचा राजा आहे), सुदर्शन, सुषेण, सूर्यवर्चा, स्वरवेदिन, हाहा, वगैरे.
 
[[अप्सरा]], [[किन्नर]], [[यक्ष]] आणि [[विद्याधर]] यांजप्रमाणे गंधर्व हे [[महाराष्ट्रातील खंडोबाची देवळे|अर्धदेव]] समजले जातात. गंधर्व हे गायक आणि वादक असतात. पुराणांत आणि [[रामायण]], [[महाभारत|महाभारतात]] आलेल्या काही गंधर्वांची नावे :
पंचशिखा हे एका गंधर्ववीणेचे नाव आहे.
 
गंधर्वांची नावे :
 
उग्रसेन, ऊर्णायू (जैमिनीय व पंचविश ब्राह्मणांत उल्लेखिलेला), ऋतसेन, कलि, चित्ररथ, चित्रसेन, तुंबरू, धृतराष्ट्र, पंचशिख (हा एक गंधर्वपुत्र आहे), प्रियदर्शन (हा गंधर्वांतला एक राजपुत्र आहे), प्रियंवद, भीम, मौनेय, विश्व, विश्वावसु (हा गंधर्वांचा राजा आहे), सुदर्शन, सुषेण, सूर्यवर्चा, स्वरवेदिन, हाहा, वगैरे.
 
पंचशिखा हे एका गंधर्ववीणेचे नाव आहे.
 
== संदर्भ यादी ==
<references />
[[वर्ग:हिंदू दैवते]]
"https://mr.wikipedia.org/wiki/गंधर्व" पासून हुडकले