"चे गेव्हारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
ओळ ५५:
 
वैद्यकीय शिक्षण घेत असताना चेने [[लॅटिन अमेरिका|लॅटिन अमेरिकेचे]] भ्रमण केले. त्यादरम्यान त्याला गरिबी व एलियनेशनचे विदारक दृश्य आढळले. त्यामुळे त्याचे मतपरिवर्तन झाले. त्याचे अनुभव व त्याच्या निरीक्षणांद्वारे तो ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचला की "लॅटिन अमेरिकन प्रदेशात रुजलेली आर्थिक विषमता ही [[भांडवलशाही]], [[एकाधिकार|एकाधिकारशाही]], [[नव-वसाहतवाद]] व [[साम्राज्यवाद]] ह्या आंतरिक घटकांचा परिणाम आहे. ह्यावर एकमात्र उपाय म्हणजे जागतिक क्रांती आहे." ह्या विचारांनी त्याला [[ग्वाटेमाला]]च्या सामाजिक पुनर्रचनेमध्ये सहभागी होण्यास प्रवृत्त केले. हे पुनर्रचनेचे कार्य ग्वाटेमालाच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्ष [[जॅकोबो आर्बेंझ]] ह्यांच्या नेतृत्वाखाली झाले होते.
 
== सुरुवातीचे जीवन ==
चे गेव्हारा याचा जन्म १४ जून १९२८ रोजी दक्षिण अमेरिकेतील अर्जेन्टिनामध्ये देशात झाला.
 
{{विस्तार}}