"भारतीय जनता पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २०:
 
'''भारतीय जनता पक्ष''' ([[हिंदी भाषा|हिंदी]]: भारतीय जनता पार्टी) हा [[भारत]]ातील एक राष्ट्रीय [[भारतातील राजकीय पक्ष|राजकीय पक्ष]] आहे. या पक्षाची विचारधारा [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]]ासोबत संलग्न असून त्याची धोरणे उजवीकडे झुकणारी अहेत असे मानले जाते. २०१४ सालापासून [[भारताची संसद|संसदेच्या]] [[लोकसभा]] सभागृहामध्ये भाजपचे बहुमत असून विद्यमान [[भारताचे पंतप्रधान|भारतीय पंतप्रधान]] [[नरेंद्र मोदी]] हे भाजपचे सदस्य आहेत.
 
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत परत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. आहे या पक्षाचा विजय झाला आहे.महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला ४८ पैकी २३ जागीजागा मिळालीमिळाल्या. आहेत. तसेच शिवसेना व भारतीय जनता पक्षाची युतीने ४८ पैकी ४२ जागी घवघवीत यश मिळवले आहे.
पक्षाचे तसेचनेते नरेंद्र मोदी हे वाराणसीतून जिंकलेनिवडून आले आहेत.
 
==इतिहास==
Line २१७ ⟶ २१८:
* संभाजी पाटील निलंगेकर (महाराष्ट्र राज्य कामगारमंत्री) : आर्थिक गैरव्यवहार -<br />
मेहुणे आणि अन्य नातेवाईक संचालक असलेल्या व्हिक्टोरिया फूड प्रोसेसिंग कंपनीस एकूण ४९ कोटी रुपये कर्जासाठी जामीनदार. त्यासाठी लीजने मिळालेली जमीन तारण ठेवल्याचा आरोप. कर्जाची व्याज मिळून ७२ कोटी रुपयांची थकबाकी. त्याविरोधात बँकांची कर्ज प्राधिकरणामार्फत सीबीआयकडे तक्रार. लातूर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल. ऋण वसुली न्यायाधिकरणाकडून कर्जवसुलीसाठी मालमत्ता जप्तीचे आदेश. त्याविरोधात मुंबईतील प्राधिकरणाकडे अपील.
 
==भाजपच्या उदयावरील पुस्तके==
* शेड्स ऑफ सॅफ्रन (इंग्रजी लेखक : सबा नक्वी; मराठी अनुवाद - 'भगव्याच्या छटा : वाजपेयी ते मोदी', अनुवादक - सुश्रुत कुलकर्णी)
 
== हेसुद्धा पहा ==