"बाबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३८:
 
== बालपण ==
बाबरचा जन्म १४ फेब्रुवारी १४८३ रोजी [[मध्य आशिया]]तील फरगाना खोऱ्यामधील (वर्तमानकालीन [[उझबेकिस्तान]]ात) [[आंदिजान]] शहरात झाला. बाबरच्या वडिलांचे नाव [[उमरशेख मिर्झा]] होते. उमरशेख मिर्झा पराक्रमी [[तुर्क]] सम्राट [[तैमूरलंग]] याचा पाचवा वारस होता. बाबराच्या आईचे नाव [[कुल्लघ निगार खानुम]] होते. बाबरची आई ही मुघलमंगोलियन सम्राट [[चंगीझ खान]] याच्या वंशातील चौदावी वारस होती. उमरशेख मिर्झा हे फरगाणा प्रांताचे [[शासक]] होते. बाबरचे आई व वडील हे दोघेही मध्य आशियातील कर्तबगार कुळातील होते. बाबराला तीन भाऊ व पाच बहिणी होत्या. मुलांमधे बाबर हा सर्वात मोठा होता. बाबराचे मूळ नाव झहिरुद्दीन होते. किचकट नावामुळे त्यांनी नाव बदलून बाबर केले.
 
=== फरगाणा प्रांताचे राजपद ===
"https://mr.wikipedia.org/wiki/बाबर" पासून हुडकले