"कृ.पां. गोडबोले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
कृष्णशास्त्री पांडुरंगशास्त्री गोडबोले (जन्म : वाई, वाई येथे १ सप्टेंबर १८३१; मृत्यू : २२ नोव्हेंबर १८८६) हे मराठी भाषेत व्याकरण, गणित, ज्योतिषशास्त्र या विषयांचे लेखक होते. सिंध प्रांतात असताना त्यांनी सिंधी, अरबी, फारसी या भाषांचा अभ्यास केला होता. मुंबई विद्यापीठात ते सिंधी भाषेचे परीक्षक होते.
 
कृ.पां गोडबोले यांनी पारंपरिक पद्धतीने ज्योतिष, व्याकरण या शास्त्रांबरोबरच इंग्रजी विद्याही आत्मसात केली. मुंबईच्या नॉर्मल स्कूलमध्ये ते गणिताचे शिक्षक म्हणून लागले, आणि मुंबईच्या अँग्लो मराठी शाळेचे मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. नोकरी सांभाळून त्यांनी मराठीत विपुल साहित्य निर्मिती केली.