"के. शिवराम कारंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४४:
 
==कारंतांवर लिहिलेली मराठी पुस्तके==
* कादंबरीकार कारंत (डॉ. [[सुधाकर शं देशपांडे]]) : कन्नड भाषेत लेखन करणाऱ्या कारंताच्या आठ कादंबऱ्यांचे अनुवाद मराठी वाचकांसाठी उपलब्ध झाले, आणि पाठोपाठ त्या मराठी अनुवादित कादंबऱ्यांवर मराठीचे ख्यातनाम अभ्यासक डॉ [[सुधाकर शं. देशपांडे|डाॅ. सुधाकर देशपांडे]] यांनी समीक्षाही लिहिल्या.
त्या समीक्षा - लेखांबरोबर कारंतांच्या इतर कादंबऱ्यांचा थोडक्यात आढावा घेत 'कादंबरीकार कारंत' हे पुस्तक सिद्ध झाले आहे. 'अनुवादित साहित्यावरील समीक्षा ' ही बहुधा पहिल्यांदाच होत आहे.