"अळिंबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो छोटा बदल
ओळ २०:
 
==महाराष्ट्रातील मशरूम माहिती केंद्र-[http://www.kolhapur-mushrooms.in Mushroom Learning Center Kolhapur]==
[http://www.kolhapur-mushrooms.in '''मश्रूम लर्निंग सेंटर कोल्हापूर'''] हे मोठ्या पातळीवर महाराष्ट्रामध्ये मशरूम वर काम करत आहे. जिथे मश्रुमचे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत कशी मश्रूम लागवड करावे याचे प्रशिक्षण तसेच मश्रूम बियाणे दिले जाते. मश्रूम शेतीमध्ये आघाडीची संस्था आहे. तसेच संशोधन केंद्र आहे. तसेच इथे वेगवेगळ्या मश्रूम प्रशिक्षण दिले जाते. ज्यामध्ये २२-२८ प्रकारचे मशरूम आहेत. त्याशिवाय मश्रूम उत्पादक संघ असून मश्रूम मार्केटिंग साठी मदत केली जाते. [https://biobritteagrosolutionspvtltd.in/mushroom-grower-group अधिक माहितीसाठी इथे पहा.] '''मश्रूम लर्निंग सेंटर कोल्हापूर''' दोन वर्षापासून मश्रूम प्रशिक्षण व मश्रूम बिया शेतकर्यांना उपलब्ध करून देते. आता मश्रूम लर्निंग सेंटर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी मश्रूम शेती करून स्वयंरोजगार मिळवण्याची संधी देत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा गट तयार केला जात आहे ज्यामध्ये मश्रूम उत्पादनाचा आराखडा दिला जाईल. त्याप्रमाणे मश्रूम उत्पादन करून ते '''मश्रूम लर्निंग सेंटर कोल्हापूर''' ला देनेचे आहेत. मश्रूम लर्निंग सेंटर कोल्हापूर त्याची समोर विक्री करेल. ज्यामध्ये सर्व प्रथम सुक्के मश्रूम घेतले जाणार आहेत व नंतर ओले मश्रूम सुद्धा स्थानिक मश्रूम उत्पादकांकडून घेतले जातील.
 
यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास १०००-२००० लोकांचा मश्रूम उत्पादक ग्रुप बनवला जात आहे. ज्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा, कोकण, सिंधुदुर्ग, मालवण, रत्नागिरी, गोवा व इतर कर्नाटकाचा काही भाग आहे.
 
 
 
== संदर्भ ==
<br />
[http://mr.vikaspedia.in/agriculture/agri_Support/92e93693094292e-913933916]
[https://www.kolhapur-mushrooms.in]
 
[[वर्ग:शेतीपूरक व्यवसाय]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अळिंबी" पासून हुडकले