"श्रीपाल सबनीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
श्रीपाल सबनीस यांचा जन्म हाडोळी (ता. निलंगा) येथे झाला. ते एम.ए. पीएच डी. आहेत. ते [[उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ]], [[जळगाव]] येथे तौलनिक भाषा विभागात प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. विद्यापीठाच्या कला विद्याशाखेचे अधिष्ठाता होते. सबनीस मराठी लेखक, अभ्यासक व समीक्षक आहेत. कुलगुरू पदासाठीच्या निवड पॅनलवर त्यांची दोन वेळा निवड झाली आहे. , सेवा-उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील तौलनिक भाषा विभागप्रमुख आणि प्रोफेसर म्हणून, तसेच कला विद्याशाखेचे डीन म्हणून काम केल्यावर ते प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाले.
 
सबनीस यांचे 46 ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. तसेच महाराष्ट्रातील लेखक व कवींच्या कवितासंग्रह, कांदबरी, नाटक, लेखसंग्रह, स्तंभलेखनसंग्रह इत्यादी तब्बल 186 हून अधिक वाड्‌मयीन पुस्तकांना त्यांच्या प्रस्तावना आहेत. महाराष्ट्रातील नामवंत नियतकालिकांत विविध विषयांवर त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत.89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (2016- 2019)झाल्यानंतर त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात 1000 हुन अधिक व्याख्याने झाली आहेत
 
==कौटुंबिक माहिती==