"इंदूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
छोNo edit summary
ओळ २७:
{{बदल}}
 
== '''इंदूर''' हे भारताच्या [[मध्य प्रदेश]] राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. इंदूर हे मध्य प्रदेशाच्या [[भोपाळ]] ह्या राजधानीच्या शहरापासून २०० किमी पश्चिमेला आहे. या शहराची लोकसंख्या मध्य प्रदेशात सर्वात जास्त आहे. या शहराला मध्यप्रदेशाची वाणिज्य राजधानी समजतात. मध्यप्रदेश राज्यातीलच नाही तर संपूर्ण देशातील बरेच लोक शिक्षणासाठी चांगला पर्याय म्हणून इदूरला येतात. ==
इंदूर हे शहर बरेच पुरातन आहे. [[पहिले बाजीराव पेशवे|पहिल्या बाजीरावांसोबत]] मराठी सरदार जेव्हा उत्तर दिग्विजय करत होते तेव्हा [[माळवा]] या प्रांतातील इंदूर या शहराची जहागिरी त्यांनी [[मल्हारराव होळकर]] यांना दिली. त्यानंतर उत्तरोत्तर या शहराचा विकास होत गेला. मल्हारराव यांचा मुलगा [[खंडेराव होळकर|खंडेराव]] हा युद्धात मारला गेल्यावर त्यांच्या सुनेने - [[अहिल्याबाई होळकर]] यांनी राज्यकारभार सांभाळला. त्या एक उत्तम राज्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध झाल्या. अहिल्याबाईंचा [[महेश्वरचा राजवाडा]] अतिशय प्रेक्षणीय आहे. आजही सुस्थितीत असलेल्या मोजक्या राजवाड्यांत त्याची गणना होते.
 
होळकरांचा राजवाडा इंदूरच्या मध्यात उभा आहे. इंदूर शहराचे हवामान अतिशय उष्ण व कोरडे आहे, आणि तापमान विषम आहे, म्हणजे हिवाळा अतिशय थंड असतो व उन्हाळा खूप गरम. इंदूर एक औधोगिक क्षेत्र आहे व भारतातील ३ मोठ्या स्टाॅक एक्सचेंजपैकी एक असलेले स्टाॅक एक्सचेंज येथे आहे. शहरात ५००० छोटे मोठे उद्योग आहेत. मध्यप्रदेशामधील सर्वात जास्त वित्त या शहरातून मिळते.
होळकरांचा राजवाडा इंदूरच्या मध्यात उभा आहे.
 
इंदूर शहराचे हवामान अतिशय उष्ण व कोरडे आहे, आणि तापमान विषम आहे, म्हणजे हिवाळा अतिशय थंड असतो व उन्हाळा खूप गरम.
 
इंदूर एक औधोगिक क्षेत्र आहे व भारतातील ३ मोठ्या स्टाॅक एक्सचेंजपैकी एक असलेले स्टाॅक एक्सचेंज येथे आहे. शहरात ५००० छोटे मोठे उद्योग आहेत. मध्यप्रदेशामधील सर्वात जास्त वित्त या शहरातून मिळते.
 
== वैशिष्ट्ये ==
Line ८१ ⟶ ७७:
[[देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ]] इंदूरपासून ८ किमी अंतरावर असून तो मध्य प्रदेशमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. येथून [[दिल्ली]], [[मुंबई]], [[पुणे]], [[कोलकाता]] इत्यादी प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा आहे. [[इंदूर रेल्वे स्थानक]] [[पश्चिम रेल्वे]]वरील वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे. येथून [[इंदूर दुरंतो एक्सप्रेस]], [[माळवा एक्सप्रेस]], [[अवंतिका एक्सप्रेस]] इत्यादी अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रोज सुटतात.
 
[[मुंबई]] ते [[आग्रा]] दरम्यान धावणारा [[राष्ट्रीय महामार्ग ३]], [[अहमदाबाद]] ते इंदूरदरम्यान धावणारा [[राष्ट्रीय महामार्ग ५९]] व [[बैतुल]] ते इंदूरदरम्यान धावणारा [[राष्ट्रीय महामार्ग ५९ ए]] हे [[राष्ट्रीय महामार्ग]] इंदूरमधून जातात. इंदौर मध्ये चांगल्या पद्धतीने विकसित परिवहन प्रणाली आहे. अटल इंदौर सिटी ट्रान्सपोर्ट सर्विसेज
इंदौर मध्ये चांगल्या पद्धतीने विकसित परिवहन प्रणाली आहे. अटल इंदौर सिटी ट्रान्सपोर्ट सर्विसेज
'''हवामान-'''
इंदौर मध्ये पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा अशा तीन ऋतू असतात. मार्चच्या मध्य उन्हाळा सुरू होतो कधी कधी तापमान ४८ डिग्री सेल्सियस पर्यंत जातो तर पावसाळा जुलै ते सप्टेंबर पर्यंत असतो.जुलै ते सप्टेंबर मध्ये दक्षिण पूर्व मानसून मध्ये १८५ ते ३६० मिलीलीटर, ७.३ ते १४.२ इंच येवढा पाऊस असतो. पावसाळा मध्य जून ते मध्य सप्टेंबर पर्यंत असतो.
'''जनसांख्यिकी-'''
इंदौर मध्यप्रदेश मधील सर्वात जास्त लोकसंख्या चा शहर आहे.
 
'''==हवामान-'''==
भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या 'स्मार्ट सिटी शहर'मिशनमध्ये ज्या १०० भारतीय शहरांना निवडले आहे
इंदौर मध्ये पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा अशा तीन ऋतू असतात. मार्चच्या मध्य उन्हाळा सुरू होतो कधी कधी तापमान ४८ डिग्री सेल्सियस पर्यंत जातो तर पावसाळा जुलै ते सप्टेंबर पर्यंत असतो.जुलै ते सप्टेंबर मध्ये दक्षिण पूर्व मानसून मध्ये १८५ ते ३६० मिलीलीटर, ७.३ ते १४.२ इंच येवढा पाऊस असतो. पावसाळा मध्य जून ते मध्य सप्टेंबर पर्यंत असतो.
 
'''==जनसांख्यिकी-'''==
त्यांमध्ये इंदूरची निवड झाली आहे.
इंदौर मध्यप्रदेश मधील सर्वात जास्त लोकसंख्या चा शहर आहे. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या 'स्मार्ट सिटी शहर'मिशनमध्ये ज्या १०० भारतीय शहरांना निवडले आहे. त्यांमध्ये इंदूरची निवड झाली आहे.
 
== हे सुद्धा पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/इंदूर" पासून हुडकले