"केतू (ज्योतिष)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो माहितीचौकट हिंदू दैवत.रंग,देवता,जाती.दिशा
ओळ १३:
| नाव_अन्य_लिपी_लेखन =
| निवासस्थान =
| लोक = असुरकेतुलोक
| वाहन = गरुड
| शस्त्र =[[भाला]]
| वडील_नाव =[[विप्रचित्ति]]
| आई_नाव =[[सिंहिका]]
| पती_नाव =
| पत्नी_नाव = चित्रलेखा
ओळ २४:
| या_देवतेचे_अन्य_अवतार =
| या_अवताराची_मुख्य_देवता =
| मंत्र =ॐ कें केतवे नमः
| नामोल्लेख_धार्मिक_साहित्य =
| मुख्य_तीर्थक्षेत्रे =
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
केतू (ऊर्फ कालाग्नि) (इंग्रजीत[[इंग्लिश भाषा|इंग्रजी]]: Cauda Draconis, or Dragon's Tail or Catabibazon - ʊ ) हा पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेची पातळी व चंद्रकक्षेची पातळी यांच्या दोन छेदनबिंदूंपैकी एक आहे. चंद्रकक्षेचे प्रतल पृथ्वीकक्षेच्या प्रतलात ज्या छेदन बिंदूपाशी दक्षिणेस असते तो बिंदू केतू होय.
 
केतू सूर्याभोवती इतर ग्रहांच्या भ्रमणदिशेच्या विरुद्ध दिशेने फिरतो. (घड्याळ्याचे काटे फिरण्याच्या विरुद्ध दिशेने). ज्योतिषाच्या भाषेत हा सदैव वक्री असतो.{{संदर्भ हवा}} (संदर्भाची गरज नाही!!) केतू हा पृथ्वीच्या भ्रमणमार्गावरील एक बिंदू आहे. त्या बिंदूला सूर्यप्रदक्षिणा करण्यास १८ वर्षे ७ महिने २ दिवस इतका काळ लागतो. पृथ्वीला फक्त एक वर्ष. म्हणजे पृथ्वीच्या दृष्टीने केतू जवळजवळ स्थिर आहे. जेव्हा पृथ्वी सरकत सरकत केतूजवळ येते तेव्हा पृथ्वीवरून पाहाताना केतू मागेमागे येताना दिसेल. जेव्हा पृथ्वी त्याला ओलांडून पुढे जाईल, तेव्हाही तो मागेमागे पडताना भासेल. म्हणजेच तो सदैव वक्री असेल. साधारण तर्काने हे समजायला हरकत नाही. तॆव्हा त्यासाठी संदर्भाची गरज नाही.
ओळ ४२:
* प्रतिकूल भाव :- ७
* बाधस्थान
* अनुकूल राशी-[[धनु रास|धनु]], [[मीन रास|मीन]]
* प्रतिकूल राशी :- [[मिथुन रास|मिथुन]], [[कन्या रास|कन्या]]
* मित्र ग्रह :- गुरू
* सम ग्रह :- गुरू
ओळ ५२:
* नीच राशी :- मिथुन
* मध्यम गती
* संख्या :-
* देवता :- [[गणपती]]
* अधिकार
* दर्शकत्व
ओळ ६०:
* तत्त्व
* कर्मेंद्रिय
* [[ज्ञानेंद्रिये|ज्ञानेंद्रिय]]:-
* त्रिदोषांपैकी दोष
* त्रिगुणापैकी गुण:-
* लिंग :- स्त्री
* रंग:- कपोत.धूम्र वर्ण<ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://hindi.webdunia.com/astrology-navagraha/ketu-graha-in-lal-kitab-108120200011_1.html|शीर्षक=लाल किताब की नजर से केतु ग्रह {{!}} ketu graha in lal kitab|last=जोशी|पहिले नाव=अनिरुद्ध|संकेतस्थळ=hindi.webdunia.com|भाषा=hi|अॅक्सेसदिनांक=2020-01-22}}</ref>
* रंग
* द्र्व्य
* निवासस्थान :- घरातील कोपरा, कीटक
* दिशा: [[नैर्ऋत्‍य दिशा]]
* [[जाती]]:-शुद्र<ref name=":0" />
* रत्न :- लसण्या (Cat's Eye)
* रस
ओळ ७७:
* स्थलकारकत्व
* भाग्योदय वर्ष
*नक्षत्र:-
 
== संदर्भ यादि ==
<references />
{{विस्तार}}