"उपसागर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
तीनही बाजूला जमीन असलेल्या समुद्राच्या विशाल जलाशयाला उपसागर म्हणतात. 1)बंगालचा उपसागर 2)हडसनचा उपसागर (उत्तर अमेरिका) 3) मुंबईचा उपसागर
 
हा जलाशय जर विशाल नसेल तर त्याला [[आखात]], आणि (बहुधा नदीच्या समुद्राला मिळण्यामुळे झालेला) फारच छोटा जलाशय असेल तर त्याला खाडी म्हणतात. उदा० पर्शियनचे आखात, खंबायतचे आखात, कच्छचे आखात, वगैरे. राजापूरची खाडी, रत्नागिरीची खाडी, महाडची खाडी, भायंदरची खाडी, माहीमची खाडी, वगैरे.
 
[[Image:San Sebastian aerea.jpg|200px|thumb|right| [[सॅन सबॅस्टियन]], [[स्पेन]] येथील उपसागर]]
ओळ ७:
[[Image:DirkvdM baracoa panorama.jpg|thumb|200px|[[क्युबा]]येथील उपसागर]]
[[Image:İzmir Bay.jpg|thumb|right|200px|[[तुर्की]] येथील [[इझमिर]] उपसागर ]]
 
पहा : [[सामुद्रधुनी]]
 
[[वर्ग:उपसागर]]
"https://mr.wikipedia.org/wiki/उपसागर" पासून हुडकले