"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎Train-the-Trainer 2020 Application open: नवीन विभाग
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !! एकगठ्ठा संदेश वितरण
ओळ २८४:
{{clear}}

== प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा २०२० : सहभागासाठी आवाहन ==

द सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी - अॅक्सेस टू नाॅलेज (CIS-A2K)च्या वतीने २०२० मधील प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा २८, २९ फेब्रुवारी व १ मार्च या कालावधीत आयोजित केली आहे.

'''प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा - ट्रेन द ट्रेनर (TTT) कशासाठी?'''

ट्रेन द ट्रेनर ही निवासी प्रशिक्षण कार्आयशाळा आहे. विकिमिडिया सदस्यांमध्ये विविध कौशल्ये व नेतृत्व विकसित करणे हे उद्दिष्ट आहे. २०१३, २०१५, २०१६, २०१७, २०१८ व २०१९ मध्ये अशा कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या.

पात्रता निकष आणि अधिक तपशीलासाठी कार्यक्रमाची मेटावरील लिंक - '''[[:m:CIS-A2K/Events/Train_the_Trainer_Program/2020|CIS-A2K/Events/Train the Trainer Program/2020]]''' पहावी.

इच्छुक सदस्यांनी खाली आपले नाव नोंदवावे तसेच [https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSewKgeAZhdTpiOJrWF0KPmx7D5E-XVPANC_8FLTKmRrGcloAA/viewform या लिंकवर] असलेला गुगल फॉर्म भरावा. प्रवास, निवास व इतर खर्च CIS तर्फे केला जाईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ फेब्रुवारी २०२० आहे.

काही शंका अथवा स्पष्टीकरण हवे असल्यास जरूर संपर्क करा.--[[सदस्य:Subodh (CIS-A2K)|Subodh (CIS-A2K)]] ([[सदस्य चर्चा:Subodh (CIS-A2K)|चर्चा]]) १०:४९, २२ जानेवारी २०२० (IST)

===इच्छुक सदस्य===