"इ.स. २००१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५:
* [[जानेवारी १३]] - [[एल साल्व्हाडोर|एल साल्वाडोर]]मध्ये भूकंप. ८००हून अधिक ठार.
* [[जानेवारी १६]] - [[कॉँगो]]चा अध्यक्ष [[लॉरें-डेझरे कबिला]]ची त्याच्याच अंगरक्षकाकडून हत्या.
* [[जानेवारी २६]] - [[गुजरात]] भूकंप|गुजरात मध्ये ७.७ तीव्रतेचा भूकंप.]] २०,००० ठार.
* जानेवारी २६ - [[व्हेनेझुएला]]त [[सिउदाद बॉलिव्हार]] जवळ [[डी.सी.३]] जातीचे विमान कोसळले. २४ ठार.
* [[फेब्रुवारी ६]] - सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास आणि तंबाखूपासून बनविण्यात आलेल्या सर्व उत्पादनांची जाहिरात करण्य़ावर बंदी घालणाऱ्या 'तंबाखू उत्पादने' विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.
ओळ १३:
* [[फेब्रुवारी २८]] - अमेरिकेच्या [[वॉशिंग्टन राज्य|वॉशिंग्टन राज्यात]] [[रिश्टर मापनपद्धति]]नुसार ६.८ तीव्रतेचा भूकंप.
* [[मार्च ३]] - अमेरिकन वायु दलाचे [[सी.२३]] जातीचे विमान [[जॉर्जिया]]त कोसळले. २१ ठार.
*[[मार्च २]]- [[बामियानचे बुद्ध|बामियानचे बुद्धांचा दोन उभ्या मूर्त्या]] नाश करण्यास [[तालिबान|तालिबान्यांनी]] सुरुवात केली .
* [[एप्रिल २८]] - [[डेनिस टिटो]] हा पैसे देउन अंतराळात प्रवास करणारा पहिला [[अंतराळ प्रवासी]] झाला.
* [[मे २३]] - [[एव्हरेस्ट]] शिखर प्रथमच भारतीय लष्कराच्या पथकाकडून सर.
* [[मे २५]] - [[कॉलोराडो]]तील [[बोल्डर]] शहराचा [[एरिक वाइहेनमायर]] हा [[एव्हरेस्ट]] सर करणारा प्रथम अंध व्यक्ती ठरला. त्याच्या बरोबरचा [[न्यू कनान, कॉनेटिकट]]चा [[शेरमान बुल]] सगळ्यात वयस्कर व्यक्ती (६४ वर्षे) ठरला
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._२००१" पासून हुडकले