"शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छो संदर्भ दिले आहेत.
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला ''' हे नाटक [[शिवाजी महाराज]] हे कुठल्या एका जाती,धर्म, समाज किवा प्रांताचे नसून ते कष्टकर्त्याचे , पिडितांचे आणि शोषितांचे व यासोबतच माणूस म्हणून माणसाप्रमाणे होते. आजही जे ही माणुसकी टिकवण्यसाठी जातीधर्माच्या पलिकडे जाऊन माणुसकीसाठी लढत आहेत त्यांचात तोते जिवंत आहेत, राजे कुठलेही दैवी अवतार नसून ते एक माणूस होते ही खूप महत्वाची बाब डोळ्यासमोर आणण्याचे काम हे नाटक करते. आजच्या समाज व्यवस्थेसमोर जातीयतेची जी भिंत उभी आहे ते पाडण्याची ही एक अप्रतिम चळवळ म्हणजे हे नाटक आहे.<ref>[http://www.loksatta.com/manoranjan-news/telagu-acress-tara-present-in-shivaji-underground-in-bhimnagar-mohalla-1119691/ दैनिक लोकसत्ता १३ जुलै २०१५]</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/vruthanta-news/laurels-of-shivaji-underground-in-bhimnagar-mohalla-542135/|शीर्षक=‘शिवाजी अंडरग्राउंड..’च्या कलाकारांचा गौरव|दिनांक=2014-05-21|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2020-01-21}}</ref> आजवर या नाटकाचे ७०० पेक्षा जास्त प्रयोग झाले आहेत. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.lokmat.com/marathi-cinema/700th-experiment-shivaji-underground-bhimnagar-mohalla-be-played-presence-aamir-khan-nagaraj/|शीर्षक=​आमिर खान, नागराजच्या उपस्थितीत रंगणार 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला'चा ७००वा प्रयोग!|last=author/online-lokmat|दिनांक=2018-05-17|संकेतस्थळ=Lokmat|अॅक्सेसदिनांक=2020-01-21}}</ref>
==हे ही पहा==
==बाह्यदुवे==