"गाडगे महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
करण असे की जे त्यात लिहले आहे ते चुकीचे होते गाडगे बाबा चा जन्मा बद्दल चुकीचे गाव लिहले होते सहूर नसून त्यांचे गाव हे कोतेगाव (शेंडगाव) आहे
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{विकिडाटा माहितीचौकट}}
'''गाडगे महाराज''' (जन्म: २३ फेब्रुवारी १८७६;जन्म कोतेगाव(शेंडगाव); मृत्यू: २० डिसेंबर १९५६ अमरावती) हे '''गाडगे बाबा''' म्हणून ओळखले जाणारे [[महाराष्ट्र]] राज्यातील एक [[कीर्तनकार]], [[संत]] आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते [[सामाजिक न्याय]] देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.{{संदर्भ हवा}}
 
संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संता मधील सुधारक आणि सुधारकां मधील संत होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती.