"रवींद्र ठाकूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
ओळ २८:
}}
 
रवींद्र नारायण ठाकूर, सामाजिक जीवनाचे भान असणारे [[मराठी]] भाषेतील [[कादंबरीकार]], [[लेखक]], [[कवी]], [[नाटककार]] व [[समीक्षक]]. त्यांचा जन्म १४ एप्रिल [[इ.स. १९५५]] मध्ये उत्राण, ता. एरंडोल, चाळीसगाव,जि. जळगाव येथे झाला.त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. त्यांच्यामुळे रवींद्र ठाकूर यांना वाचनाची गोडी लागली.
 
ठाकूर यांनी डॉ. आनंद यादव यांच्या मार्गदर्शनाने 'र. वा. दिघे यांच्या साहित्यावर' [[सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे]] यांच्याकडे शोधप्रबंध सादर केला.
रवींद्र नारायण ठाकूर, सामाजिक जीवनाचे भान असणारे [[मराठी]] भाषेतील [[कादंबरीकार]], [[लेखक]], [[कवी]], [[नाटककार]] व [[समीक्षक]]. त्यांचा जन्म १४ एप्रिल [[इ.स. १९५५]] मध्ये उत्राण, ता. एरंडोल, चाळीसगाव,जि. जळगाव येथे झाला.
 
==कारकीर्द==
=== शैक्षणिक ===
* प्राथमिक शिक्षण – जीवन शिक्षण विद्या मंदिर, उत्राण, ता. एरंडोल, जि. जळगाव.
* माध्यमिक शिक्षण – शेट जमनादास जाजू विद्यालय, उत्राण, ता. एरंडोल, जि. जळगाव.
* उच्च माध्यमिक शिक्षण – संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, सोयगाव, जि. जळगाव
• महाविद्यालयीन* पदव्युत्तर शिक्षण – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद (एम.ए. मराठी)
* पीएच.डी. – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे. (१९९०)
 
=== अध्यापन ===
* मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय, औराद शहाजानी, ता. निलंगा, जि. लातूर
* उदयगिरी महाविद्यालय, उदगीर, ता. उदगीर, जि. लातूर
* कला व वाणिज्य महाविद्यालय, दौंड.
* यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, कोल्हापूर.(१९८५ ते १९९२)
* मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.(सेवानिवृत्त१९९२ ते २०१७)
* २०१७ मध्ये प्रोफेसर आणि विभागप्रमुख या पदावरून सेवानिवृत्त झाले.
 
==प्रकाशित साहित्य ==
Line ६१ ⟶ ६२:
 
=== नाटक ===
* क्रांतिसागरक्रांतिसंगर (२०११)
* महारथी कर्ण (२०१७)
 
Line १०६ ⟶ १०७:
 
=== प्रकल्प ===
* Minor Resrarch Project - डॉ. विनोद राठोचराठोड - रवींद्र ठाकूर यांच्या कादंबऱ्यांची समाजशास्त्रीय चिकित्सा: विद्यापीठ अनुदान आयोग दिल्ली.
 
=== विशेषांक ===
* वारुळ - रवींद्र ठाकूर विशेषांक, जाने. / फेब्रु. २०१७
 
== संमेलनाचे अध्यक्षस्थान ==
* पारिवारिक साहित्य संमेलन आरग (मिरज)२००४
* दहावे जनसाहित्य संमेलन, मोझरी. २००५
* ग्रामीण साहित्य संमेलन, पलूस. २०१२
* समतावादी विद्यार्थी साहित्य संमेलन, कोल्हापूर. २०१२
 
== पुरस्कार ==
* भि. ग. रोहमारे उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार - १९९५. (मराठी ग्रामीण कादंबरी)
* शिवाजी विद्यापीठाचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार - १९९६१९९५.(आनंद यादव व्यक्ती आणि वाङ्मय)
* महानुभाव विश्वभारती पुरस्कार, १९९६ (कादंबरीकार र.वा.दिघे)
* रणजित देसाई पुरस्कार, २०००. (महात्मा) (मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे, यांच्या तर्फे)
* रा. तु. पाटील परखड पुरस्कार, २००२. (महात्मा)
* शिवाजी विद्यापीठाची उत्कृष्टउत्कृष्ठ ग्रंथ पुरस्कार,. २००६. (साहित्य : समीक्षा आणि संवाद)
* शिवाजी विद्यापीठाचा गुणवंत शिक्षक पुरस्कार २००७
* जनसारस्वत पुरस्कार, अमरावती.
* डॉ. जे. पी. नाईक पुरस्कार, २००८. (महात्मा)
* सूर्योदय साहित्य गौरव पुरस्कार, जळगाव.
* वि.भि. कोलते ग्रंथश्रेष्ठता पुरस्कार,२०१३.(साहित्यिक आनंद यादव) स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे यांच्या तर्फे)
 
संदर्भ :