"लक्ष्मी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो →‎इतर धर्मात उपासना: जन्म आणि विवाह कथा,भार्गवी,प्रजापिता ब्रह्माकुमारी,मथळा दुरुस्त,मुख्य पान: राधा
ओळ १:
{{माहितीचौकट हिंदू दैवत|नाव=लक्ष्मी|चित्र=Raja_Ravi_Varma,_Goddess_Lakshmi,_1896.jpg|चित्र_रुंदी=|चित्र_शीर्षक=राजा रवी वर्मा यांचे देवी लक्ष्मीचे चित्र|आधिपत्य=समृद्धी,संपत्ती|नाव_मराठी_देवनागरी_लेखन=लक्ष्मी|नाव_संस्कृत_देवनागरी_लेखन=लक्ष्मीः|नाव_कन्नड_लेखन=ಲಕ್ಷ್ಮಿ|नाव_तमिळ_लेखन=லட்சுமி|निवासस्थान=पृथ्वी ,[[क्षीरसागर]]|लोक=[[वैकुंठ]] (विष्णुलोक)|वाहन=[[कमळ ]], [[गरुड वैनतेय]], [[घुबड]]|शस्त्र=सुदर्शन चक्र, कौमोदकी गदा, [[कमळ]], [[शंख]]|वडील_नाव=समुद्रदेव|आई_नाव=तिरंगिनी देवी|पती_नाव=[[विष्णु]] [[नारायण]]|अपत्ये=कामदेव|अन्य_नावे=विष्णुप्रिया,पद्मा (कल्की), सुवर्णा, हरिणी, हिरण्यावर्णा, माधवी आदित्यवर्णा, पद्मवर्णा, पिङगला, प्रभासा, यशसा, ज्वलन्ती, पद्मिनी, पुष्करिणी, हेममालिनी, हिरण्यरजतसृजा, अश्वपूर्वा, रथमध्या, हस्तिनादप्रबोधिनी, गंधद्वारा, नित्यपुष्टा, करीषिणी, चन्द्रालक्ष्मी, समुद्रराजतनया,[[मोहिनी]]|या_देवतेचे_अन्य_अवतार=सीता, पद्मा, [[राधा]], रुक्मिणी|या_अवताराची_मुख्य_देवता=पृथ्वी धरणी|मंत्र=महादेव्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि। तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात॥ ॐ महालक्ष्म्यै नम:।|नामोल्लेख_धार्मिक_साहित्य=[[भगवद्‌गीता | श्रीमद भागवत]], [[विष्णु पुराण]] श्रीसुक्त|मुख्य_तीर्थक्षेत्रे=कोल्हापूर, [[श्रीवीर वेंकटसत्यनारायण स्वामी मंदिर]],तिरुपती बालाजी|तळटिपा=|विशेष=दिवाळी, लक्ष्मीपूजन, लक्ष्मीनारायण पूजा, कोजागरी पौर्णिमा}}'''लक्ष्मी''' (/ˈlʌkʃmi/; '''संस्कृत''': लक्ष्मी, [[आंतरराष्ट्रीय संस्कृत वर्णमाला लिप्यंतरण|'''IAST''':]] lakṣmī '''इंग्रजी''' : Lakshmi (Laxmi) goddess of wealth, fortune ) ही हिंदू धर्मातील ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य, आणि समृद्धी, संपत्ती यांची अधिष्ठात्री देवी आहे. ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवीपैकी एक आहे. लक्ष्मी [[विष्णु|विष्णुची]] पत्नी आहे, लक्ष्मी ही सौभाग्याची देवी मानली जाते. हिंदू धर्मात विष्णु व भागवत पुराणानुसार [[समुद्रमंथन]] कथानुसार, देव-दानवांनी [[अमृत]] प्राप्तीसाठी [[समुद्रमंथन|समुद्रमंथनातून]] निघालेल्या अन्य रत्‍नांबरोबर सागरातून उत्पन्न झाली.लक्ष्मी ही समुद्रदेव आणि तिरंगिनी देवी यांची कन्या.<ref name=":0">{{जर्नल स्रोत|date=2018-07-31|title=समुद्र देवता|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE&oldid=3871165|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref>
 
 
ज्या ज्या वेळी विष्णू भूतलावर अवतार घेतो, त्या त्या वेळी त्याची पत्नी लक्ष्मीसुद्धा विष्णूची सहचरी होण्यासाठी भूतलावर अवतार घेते.
Line २७ ⟶ २६:
 
लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना करतात. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धणे, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात.<ref name=":1">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://avhadswapnil7.blogspot.com/2018/03/blog-post_25.html|शीर्षक=लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.|संकेतस्थळ=लेख|ॲक्सेसदिनांक=2019-09-17}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://marathi.webdunia.com/deepawali-marathi/लक्ष्मीपूजन-आश्‍विन-अमावास्या-110110100022_1.html|शीर्षक=लक्ष्मीपूजन (आश्‍विन अमावास्या)|last=वेबदुनिया|संकेतस्थळ=marathi.webdunia.com|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-09-17}}</ref> दिवाळीत घरोघरी फराळ बनवतात व शेजाऱ्या घरी पोचता करतात.
 
 
[[पश्चिम बंगाल]], [[ओरिसा]] आणि [[आसाम]]मध्ये लक्ष्मी देवी बरोबर वाहन घुबड (उल्लीक) याचीही पूजा होते.
 
<br />
=='''प्रतीकशास्त्र ,नामान्तरे आणि व्युपत्तीशास्त्र'''==
 
* भारतात कलश हे समृद्धीचे लक्ष्मीचे प्रतीक समजले जाते.
Line ३९ ⟶ ३७:
*ह'''''<nowiki/>'''''ि'''''<nowiki/>'''''ंदु मुर्ति'''<nowiki/>''' मध्ये लक्ष्मी देवी यांच्या चतुर्भुज ([[विष्णु]]<nowiki/>प्रमाणे ) चार हातामध्ये तिचा दोन वरचा उजव्या आणि डाव्या हातामध्ये पाण्यात उगवलेले दोन [[कमळ|कमळपुष्प]] असते.आणि खाली डावीकडे खालचा हातामध्ये '''''<nowiki/>'<nowiki/>''अभयमुद्रा'<nowiki/>''' दर्शविते ''';''' उजवीकडे खालचा हातामधुन सोन्याचे नाणी सोडताना दिसून येते, तिथे आपल्याला घुबड बसलेला आढळतो.लक्ष्मीला लाल वा गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली असते.'''''<nowiki/><nowiki/>''<nowiki/>'''<nowiki/>'''''<nowiki/><nowiki/>''<nowiki/>'''
 
* लक्ष्मी देवी, उभी किंवा पाण्यामध्ये मोठे [[कमळ|कमळाचा फुलांचा]] असनावर बसलेली असते. तिला '<nowiki/>'''कमला' वा पद्मावती''' असे म्हणतात. ,तिचा हातात सोन्याचा भरलेला कलश आहे. लक्ष्मी या कलशातून संपत्तीचा वर्षाव करते तिला '''धनलक्ष्मी''' असे म्हणतात. कमलासनावर बसलेली देवी, तिच्या दोन बाजूंना दोन उभे हत्ती, त्यांच्या सोंडेमधे पाण्याने भरलेल्या दोन कुम्भ, ते हत्ती कुम्भातले पाणी देवीच्या डोक्यावर ओतत आहेत असे शिल्प आपल्याला अनेकदा बघायला मिळते. तिला '''अभिषेकलक्ष्मी''' अथवा '''[[गजलक्ष्मी]]''' असे म्हणतात. लक्ष्मी, हत्ती ही संपत्ती, ऐश्वर्याची प्रतीके मानली गेली आहेत. ॠग्वेदातील सूक्तात लक्ष्मीचे वर्णन आहे. ती हस्तिनाद प्रबोधिनी आहे. म्हणजे हत्तीच्या चित्कारांनी ती जागी होते
* घुबड (उल्लूक) हे लक्ष्मी देवीचे वाहन मानले जाते.
 
Line ५३ ⟶ ५१:
 
== जन्म आणि विवाह कथा ==
पौराणिक [[समुद्रमंथन]] कथानुसार, लक्ष्मी ही समुद्रदेव आणि तिरंगीनी देवी यांची कन्या.<ref name=":0" />
 
हिंदू पौराणिकथानुसार,महर्षि भृगु हे [[ब्रह्मदेव|ब्रह्मदेवांच्या]] मानसपुत्रांपैकी एक आहेत<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-12-31|title=Bhrigu|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Bhrigu&oldid=933382465|journal=Wikipedia|language=en}}</ref> महर्षि भृगु यांनी [[दक्ष प्राचेतस प्रजापति|दक्षप्रजापती]] यांची कन्या ख्याती हिच्याशी विवाह केला ;[[गरुड पुराण]], [[लिंग पुराण]] आणि [[पद्म पुराण]] मते, महर्षि भृगु आणि पत्नी ख्याती यांना २ पुत्र धाता आणि विधाता ,१ पुत्री '[[श्री]]' (लक्ष्मी) ही ३ मुले झाली. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://bhrigusamhita.co.in/history.htm|शीर्षक=Pt. Raghunandan Sharma(GURU JI), Bhrigu Samhita Hoshiarpur, Punjab|संकेतस्थळ=bhrigusamhita.co.in|अॅक्सेसदिनांक=2020-01-20}}</ref>'''लक्ष्मी''' '[[श्री]]' ला महर्षि भृगु आणि पत्नी ख्याती यांची कन्या आहे असे म्हटले जाते म्हणून श्रीला (लक्ष्मी) ''''भार्गवी'''<nowiki/>' असे नाव ठेवले गेले.<ref>https://en.wikipedia.org/wiki/Lakshmi Creation and legends</ref>
समुद्र मंथनातून विष्णू पुराणानुसार, [[लक्ष्मी|'''माता लक्ष्मी''']] ही समुद्रराजाची कन्या आहे.ती कमलासनावर विराजमान, चतुर्भुज,तेजस्विनी,सुन्दर होती.
 
समुद्र मंथनातून विष्णू पुराणानुसार, [[लक्ष्मी|'''माता लक्ष्मी''']] ही समुद्रराजाची कन्या आहे.ती कमलासनावर विराजमान, चतुर्भुज,तेजस्विनी,सुन्दर होती.देव आणि दानव मोहित होऊन तिच्याजवळ गेले; पण लक्ष्मीने त्यांचाकडे लक्ष न देता, योग्य वर म्हणून पती विष्णूला निवडले . लक्ष्मीने विष्णूचा गळ्यात कमळाचे फुलांचा हार घातले. अशा प्रकारे विवाह झाला.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-09-16|title=समुद्रमंथन|url=https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A4%A8&oldid=1705104|journal=विकिपीडिया|language=mr}}</ref>
 
देव-दानवांनी [[अमृत]] प्राप्तीसाठी [[समुद्रमंथन|समुद्रमंथनातून]] निघालेले अन्य रत्‍नाबरोबर सागरातून तिची उत्पत्ती झाली.
चतुर्युग चारयुगापैकी एक युग म्हणजे '''सत्य युग([[सत्य युग|सतयुग)]].'''
 
चतुर्युग, चारयुगापैकी एक युग म्हणजे '''सत्य युग([[सत्य युग|सतयुग)]].'''
सतयुगातील विष्णुचे दिव्य निवासस्थान विष्णुलोक वैकुंठामध्ये लक्ष्मीदेवी नारायण(विष्णु) यांचा सोबत असते त्या रूपाला [[श्रीलक्ष्मी नारायण|'लक्ष्मीनारायण']] असे म्हणतात.
 
प्रजापिता ब्रह्माकुमारी (Brahma Kumaris<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-12-26|title=Brahma Kumaris|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Brahma_Kumaris&oldid=932512426|journal=Wikipedia|language=en}}</ref>)मते,सतयुगातील<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=eTlBDJmRI1UC&pg=PA54&lpg=PA54&dq=Laxminarayan++satyug&source=bl&ots=qn7VSBx0A5&sig=ACfU3U2urS4hX8oVtKRGW7o6EFyyzc25Hg&hl=en&sa=X&ved=2ahUKEwjnyNj-h5PnAhXx4zgGHbxAARoQ6AEwDHoECAgQAQ#v=onepage&q=Laxminarayan%20%20satyug&f=false|title=Original God-Part III- Mystery of Original God explained|publisher=Discovery of Original God|isbn=978-0-9565169-8-5|language=en}}</ref> विष्णुचे दिव्य निवासस्थान विष्णुलोक [[वैकुंठ|वैकुंठामध्ये]] लक्ष्मीदेवी नारायण(विष्णु) यांचा सोबत निवास करते त्या संयुक्त रुपाला [[श्रीलक्ष्मी नारायण|'लक्ष्मीनारायण']] असे म्हणतात.
देव-दानवांनी [[अमृत]] प्राप्तीसाठी [[समुद्रमंथन|समुद्रमंथनातून]] निघालेले अन्य रत्‍नाबरोबर सागरातून तिची उत्पत्ती झाली.
 
'''चौदा रत्नाचे श्लोक'''
Line ७३ ⟶ ७१:
अश्वः सप्तमुखो विषं हरिधनुः शङ्खोऽमृतं चाम्बुधे ।
 
रत्‍नानीह चतुर्दशं प्रतिदिनं कुर्यात्‌ सदा मङ्गलम् ॥<sup>[[विष्णु#cite%20note-10|[१०]]]</sup><ref>{{जर्नल स्रोत|date=2015-06-07|title=कौस्तुभ|url=https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AD&oldid=1336963|journal=विकिपीडिया|language=mr}}</ref>[[चित्र:Radhamadhava.JPG|इवलेसे|315x315अंश|<small>मायापूर मंदिरात कृष्णा आणि राधा</small>]]
 
=== मुख्य पान: [[राधा]] ===
== इतर धर्मात उपासना ==
ब्रह्मवैवर्तपुराणाच्या प्रकृतिखंडात आणि गणेशखंडात लक्ष्मीच्या उत्पत्तिसंबंधी आणि रूपांबाबत पुढील माहिती मिळते : सृष्टीच्या प्रारंभी श्रीकृष्णाच्या शरीराच्या डाव्या भागापासून अतिसुंदर स्त्री निर्माण झाली. त्याच्याच इच्छेने ती स्त्री द्विधा झाली. तिच्या डाव्या शरीरभागापासून महालक्ष्मी आणि उजव्या शरीरभागापासून राधिका अशी दोन रूपे तिने स्वीकारली. कृष्णानेही दोन रूपे घेतली. त्याच्या उजव्या भागापासून निर्माण झालेले रूप दोन हात असलेले, तर डाव्या भागापासून निर्माण झालेले शरीर चार हातांचे होते. राधिकेने द्विभुज कृष्णाला वरले, तर त्याच्या चतुर्भुज रूपाला लक्ष्मीने माळ घातली. नंतर कृष्ण लक्ष्मीसह [[वैकुंठ|वैकुंठात]] राहू लागला. वैकुंठातील या लक्ष्मीस महालक्ष्मी अशी संज्ञा होती.
[[चित्र:Radhamadhava.JPG|इवलेसे|315x315अंश|<small>मायापूर मंदिरात कृष्णा आणि राधा</small>]]
 
या महालक्ष्मीने योगद्वारा नाना रूपे धारण केली. [[कृष्ण|कृष्णाबरोबर]] वैकुंठात तिने रमेचे रूप धारण केले. स्वर्गात ती इंद्रैश्वर्यरूपी स्वर्गलक्ष्मी बनली. पाताळात व मर्त्यलोकात राजांच्या ठिकाणी राजलक्ष्मी म्हणून ती वास करू लागली आणि गृहातील गृहिणी म्हणून गृहलक्ष्मी बनली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://vishwakosh.marathi.gov.in/31766/|शीर्षक=लक्ष्मी|दिनांक=2019-07-04|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती|भाषा=mr-IN|ॲक्सेसदिनांक=2019-09-23}}</ref>
=== राधा ===
ब्रह्मवैवर्तपुराणाच्या प्रकृतिखंडात आणि गणेशखंडात लक्ष्मीच्या उत्पत्तिसंबंधी आणि रूपांबाबत पुढील माहिती मिळते : सृष्टीच्या प्रारंभी श्रीकृष्णाच्या शरीराच्या डाव्या भागापासून अतिसुंदर स्त्री निर्माण झाली. त्याच्याच इच्छेने ती स्त्री द्विधा झाली. तिच्या डाव्या शरीरभागापासून महालक्ष्मी आणि उजव्या शरीरभागापासून राधिका अशी दोन रूपे तिने स्वीकारली. कृष्णानेही दोन रूपे घेतली. त्याच्या उजव्या भागापासून निर्माण झालेले रूप दोन हात असलेले, तर डाव्या भागापासून निर्माण झालेले शरीर चार हातांचे होते. राधिकेने द्विभुज कृष्णाला वरले, तर त्याच्या चतुर्भुज रूपाला लक्ष्मीने माळ घातली. नंतर कृष्ण लक्ष्मीसह वैकुंठात राहू लागला. वैकुंठातील या लक्ष्मीस महालक्ष्मी अशी संज्ञा होती.
 
या*गौड़ीय महालक्ष्मीनेवैष्णवसंप्रदायमध्ये योगद्वारा, नाना[[राधा]] रूपेही धारणलक्ष्मीदेवीचा केली.अंश कृष्णाबरोबर वैकुंठात तिने रमेचे रूपअवतार धारणमानली केलेआहे.राधा स्वर्गातकृष्णाच्या तीडाव्या इंद्रैश्वर्यरूपीअंगातून स्वर्गलक्ष्मीनिर्माण बनलीझाली. पाताळातकृष्णाचे दोन मर्त्यलोकातभाग राजांच्याहोऊन ठिकाणीएक राजलक्ष्मीभागाला म्हणूनकृष्णाचे ती वासदुसऱ्या करूभागाला लागलीराधेचे आणि गृहातील गृहिणी म्हणूनरूप गृहलक्ष्मीप्राप्त बनलीझाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://vishwakosh.marathi.gov.in/3176631136/|शीर्षक=लक्ष्मीराधा|दिनांक=2019-07-04|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती|भाषा=mr-IN|ॲक्सेसदिनांक=2019-09-23}}</ref>राधा व कृष्ण हे मूळचे सांख्यशास्त्रातील प्रकृती व पुरुष होत.<ref>{{जर्नल स्रोत|date=2020-01-09|title=कृष्ण|url=https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3&oldid=1728808|journal=विकिपीडिया|language=mr}}</ref>
 
*गौड़ीय वैष्णवसंप्रदायमध्ये , [[राधा]] ही लक्ष्मीदेवीचा अंश अवतार मानली आहे.राधा कृष्णाच्या डाव्या अंगातून निर्माण झाली. कृष्णाचे दोन भाग होऊन एक भागाला कृष्णाचे व दुसऱ्या भागाला राधेचे रूप प्राप्त झाले..राधा व कृष्ण हे मूळचे सांख्यशास्त्रातील प्रकृती व पुरुष होत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://vishwakosh.marathi.gov.in/31136/|शीर्षक=राधा|दिनांक=2019-07-04|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती|भाषा=mr-IN|ॲक्सेसदिनांक=2019-09-23}}</ref>
*कृष्ण सहीत [[राधा|राधाची]] उपासना करतात,राधाचा जन्म बरसाना किंवा रावल येथे झाला .भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला ''''श्रीराधा अष्टमी'''' असे म्हणतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.bhaktibharat.com/festival/radhashtami|शीर्षक=राधाष्टमी - Radhashtami Dates, Schedule and Timing 2020 {{!}} Next Radhashtami festival on 26 August 2020|संकेतस्थळ=BhaktiBharat.com|भाषा=hi|ॲक्सेसदिनांक=2019-09-25}}</ref>
*[[राधा]] ही कीर्तिदादेवी वा रत्नगर्भा देवी आणि महाराज वृषभानु यांची कन्या <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.iskconkolkata.com/festivals/radhashtami/|शीर्षक=Radhashtami - ISKCON Kolkata|संकेतस्थळ=www.iskconkolkata.com|ॲक्सेसदिनांक=2019-09-17}}</ref>राधाष्टमी मुख्यत: भागात, बरसाना, मथुरा, वृंदावन, नांदगाव आणि आसपासच्या भागात (ब्रज भूमि) साजरी केली जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.bhaktibharat.com/festival/radhashtami|शीर्षक=राधाष्टमी - Radhashtami Dates, Schedule and Timing 2020 {{!}} Next Radhashtami festival on 26 August 2020|संकेतस्थळ=BhaktiBharat.com|भाषा=hi|ॲक्सेसदिनांक=2019-09-17}}</ref> 
 
लाड़िली जी मंदिर<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.bhaktibharat.com/festival/radhashtami|शीर्षक=राधाष्टमी - Radhashtami Dates, Schedule and Timing 2020 {{!}} Next Radhashtami festival on 26 August 2020|संकेतस्थळ=BhaktiBharat.com|भाषा=hi|ॲक्सेसदिनांक=2019-09-25}}</ref>, बरसाना मथुराजिल्हा ,उत्तरप्रदेश मध्ये राधारानीचे मंदिर आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.jagran.com/spiritual/puja-path-radha-ashtami-2019-significance-and-importance-of-fast-19549606.html|शीर्षक=Radha Ashtami 2019 Significance: राधाष्टमी व्रत से आपके घर में सदा होगा लक्ष्मी का वास|संकेतस्थळ=Dainik Jagran|भाषा=hi|ॲक्सेसदिनांक=2019-09-17}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.bhaktibharat.com/festival/radhashtami|शीर्षक=राधाष्टमी - Radhashtami Dates, Schedule and Timing 2020 {{!}} Next Radhashtami festival on 26 August 2020|संकेतस्थळ=BhaktiBharat.com|भाषा=hi|ॲक्सेसदिनांक=2019-09-25}}</ref>
 
काही विद्वानांचा असा विश्वास आहे की राधाचा जन्म यमुना जवळील 'रावल' या गावात झाला आणि नंतर राधाचे वडील बरसाना येथे स्थायिक झाले. या समजुतीनुसार [[नंद]] गोप आणि वृषभानु यांचे जवळचे मित्र होते. कंसाने पाठवलेल्या असुरांच्या भयामुळे, कारण [[नंद|नंद गोप]] गोकुळ-महावनला सोडून, आपल्या बालकृष्ण कुटूंबासह , सर्व गोप आणि गौधन घेऊन नंदगाव येथे वास्तव्य केले,तेव्हा वृषभानु पण आपल्या कुटुंबाबरोबर रावल गाव सोडले. आणि वृषभानु राधा कुटूंबासह नंदगावजवळील बरसाना (वृषभानुपुर) येथे राहिले.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-07-16|title=बरसाना|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE&oldid=4251384|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref>
 
* दक्षिण भारतात लक्ष्मीला ''''श्रीदेवी'''<nowiki/>' वा ''''पद्मावती'''<nowiki/>' असे म्हणतात.दक्षिण भारतातील श्रीवैष्णव मोठ्याप्रमणात पंचधातुपासून आणि काळ्यादगडापासून(शालिग्राम) भक्तीने उपासना करतात.
Line १०५ ⟶ १००:
* जैन, बौद्ध,शिल्पात अभिषेक किंवा गजलक्ष्मी दिसून येते. दोन हातांत दोन कमळे घेऊन उभी व बसलेली असलेल्या लक्ष्मीवर दोन बाजूला उभे असलेले हत्ती कुंभातून अभिषेक करीत असल्याचे दाखवातात.
 
====== तिबेट, नेपाळ आणि दक्षिण आशियाच्या बौद्ध पंथांमध्ये ======
 
* बौद्धधर्मातील नेपाळ(नेवार लोक) आणि तिबेट बौद्धधर्मात , '''वसुधरा''' [https://en.wikipedia.org/w/index.php?title=Vasudhara&oldid=893351563 "Vasudhara"] '''(Shiskar Apa)''' ही संपत्ती, समृद्धी यांचे बौद्ध बोधिसत्व देवी आहे.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-04-20|title=Vasudhara|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Vasudhara&oldid=893351563|journal=Wikipedia|language=en}}</ref>
Line ११८ ⟶ ११३:
आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, सन्तानलक्ष्मी, वीरलक्ष्मी(धैर्यलक्ष्मी), विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी.
 
====== अष्टलक्ष्मी कोविल<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-09-13|title=Ashtalakshmi Temple, Chennai|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Ashtalakshmi_Temple,_Chennai&oldid=915428013|journal=Wikipedia|language=en}}</ref> ======
अष्टलक्ष्मी कोविल - आठ लक्ष्मींचे मंदिर, चेन्नई, तामिळनाडू येथील अष्टलक्ष्मी मंदिर लक्ष्मी देवींना समर्पित आहे.
 
Line १४९ ⟶ १४४:
 
विष्णुप्रिया- विष्णू पत्नि
 
 
<br />
Line १७१ ⟶ १६५:
* रात्री चंद्राला आटीव दूधाचा नैवेद्य दाखवायचा असतो दूध आटवून त्यात केशर,पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलचीपुड, जायफळ वगैरे गोष्टी घालून तसेच साखर घालून, नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री [[चंद्र|पूर्ण चंद्राची]] किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते.
 
[[चित्र:Bengali Swastika.jpg|इवलेसे|[[बंगाली स्वस्तिक|बंगाली हिंदु स्वस्तिक]] |232x232अंश]]
<br />
 
Line १८४ ⟶ १७८:
====== दिवा लावण्याच्या प्रथेमागील वेगवेगळी कारणे किंवा कथा आहेत. ======
पौराणिक कथेनुसार, दिवाळीच्या दिवशी अयोध्याचा राजा राम , लंकेच्या राजा रावणाची वध करुन राम सीता आणि लक्ष्मण सह अयोध्येत परतले. . कृष्ण या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा केला.आणि . विष्णूने हिरण्यकशिपुचा नरसिंहच्या रूपात वध केला होता आणि या दिवशी धन्वंतरि समुद्रमंथन नंतर आले.लोक आनंदाने दिवा लावतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://hindi.webdunia.com/dipawali-special/history-and-significance-of-diwali-117101000057_1.html|शीर्षक=दीपावली पर दीये जलाने की परंपरा कैसे शुरू हुई, जानिए पौराणिक बातें...|last=Webdunia|संकेतस्थळ=hindi.webdunia.com|भाषा=hi|ॲक्सेसदिनांक=2019-09-02}}</ref>
=== लक्ष्मीचे संस्कृत श्लोक ===
 
== लक्ष्मीचे संस्कृत श्लोक ==
 
====== श्रीलक्ष्मी नारायण संस्कृत श्लोक ======
ॐ शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं
 
Line २४४ ⟶ २३६:
== '''हे पण पहा''' ==
 
[[विष्णु]] ,[[दशावतार|दशा]][[दशावतार|वतार]] , [[सात्त्विक आहार]] , [[सत्य युग|कृतयुग किंवा सत्य युग]],[[श्रीलक्ष्मी नारायण|लक्ष्मीनारायण]]
 
[[ध्रुव बाळ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/लक्ष्मी" पासून हुडकले