"कुंकू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: चित्र
ओळ १:
'''{{गल्लत|कुंकू (चित्रपट)}}'''</br>
[[चित्र:Indian dyes (2009)a.jpg|इवलेसे|म्हैसूरमध्ये भारतीय नैसर्गिक रंग किंवा कुमकुम पावडर ]]
<br>कुंकू हा [[हळद|हळदीचे]] चूर्ण करून त्यापासून तयार करण्यात येणारा एक पदार्थ आहे. याचा रंग [[लाल]] असतो. याचा वापर [[पूजा|देवपूजेत]] तसेच कपाळावर लावण्यासाठी होतो. {{चित्र हवे}}.पूर्वी कुंकू लावण्यासाठी [[मेण]] वापरात असे. तसेच हे एक सौभाग्यचिन्ह आणि सौंदर्यप्रसाधन साधन म्हणूनही वापरले जाते. कुंकू कोरडे असल्यास त्यास पिंजर म्हणतात. कुंकू ओले असल्यास त्यास गंध म्हणतात. असे कुंकवाचे दोन प्रकार आहेत. सुवासिक कुंकू ही वापरात असते. सुहासिनी कपाळाला सौभ्याग्याची ओळख म्हणून लावतात.
 
==करंडा==
कुंकू ठेवण्यासाठी जे साधन वापरले जाते त्यास कंरडा असे म्हणतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/कुंकू" पासून हुडकले