"मोगरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: लेखाचे सर्व वर्ग उडवले. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो संदर्भ यादि
ओळ १:
[[चित्र :Arabian jasmin, Tunisia 2010.jpg|right|thumb|मोगर्‍याचे फूल]]
'''मोगरा''' (शास्त्रीय नाव-Jasminum sambac
कुल(Family) - Oleaceae
एक प्रकारचे अत्यंत सुवासिक [[फूल]] आहे. याच्या वेलीचा झुडपासारखा विस्तार होतो. मोगरा फुलापासून अत्तरही तयार करण्यासाठीवापरले जाते .मोगऱ्याचे फूल पांढऱ्या रंगाचे असते त्याला बिया नसतात. हे फुल २.५ सेमी चे असते. याचे दोन प्रकार आहेत
१) अनेक पाकळीचे - यालाच बट मोगरा म्हणतात.
२) ६ पाकळ्याचे.
मोगर्‍याचे झाड चांगले वाढवण्यासाठी त्याला वसंत ऋतूच्या सुरुवातीला शेणखत घालतात.. त्यानंतर मोगऱ्याची पाने वाढतात आणि पुढे कळ्यांचा बहर येतो. (संदर्भ - http://www.aisiakshare.com/node/4867#comment-121559) मोठ्या मोगर्‍याला आधार लावल्यास वाढीस मदत होते. फुलं येऊन गेल्यावर त्या भागाची छाटणी करतात.
 
२) ६ पाकळ्याचे.
पुनरुत्पादन -
 
मोगर्‍याचे झाड चांगले वाढवण्यासाठी त्याला वसंत ऋतूच्या सुरुवातीला शेणखत घालतात.. त्यानंतर मोगऱ्याची पाने वाढतात आणि पुढे कळ्यांचा बहर येतो. (संदर्भ -<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.aisiakshare.com/node/4867#comment-121559)|शीर्षक=बागकामप्रेमी ऐसीकर : २०१६ धागा - १ {{!}} ऐसीअक्षरे|संकेतस्थळ=www.aisiakshare.com|अॅक्सेसदिनांक=2020-01-20}}</ref>मोठ्या मोगर्‍याला आधार लावल्यास वाढीस मदत होते. फुलं येऊन गेल्यावर त्या भागाची छाटणी करतात.
 
पुनरुत्पादन== -पुनरुत्पादन ==
१. मोगर्‍याला बिया नसतात . त्याची रोपे तयार करावी लागतात. हे बहुवार्षिक पिक आहे,यासाठी जमिनीची चांगली नांगरट करावी लागते.जून, जुलै महिन्यत लागवड करावी. लांब वाढणारी मोगर्‍याची फांदी वाकवून नवीन ठिकाणी किंवा कुंडीत खुपसतात. किमान एक खोड- जिथून पाने फुटतात तो भाग - मातीखाली राहील अशी व्यवस्था केली की नोडपासून खाली मुळे फुटतात. तिथे नवीन वाढ होताना दिसली की आधीच्या फांदीचा भाग कापून नवीन रोप तयार करतात.मोगऱ्याचे फुल तिन्हीसांजेला उमलते.
२. किमान चा्र पानांच्या जोड्या असतील अशा रीतीने फांदीचा तुकडा कात्रीने कापतात. खालची पाने कात्रीनेच कापून तो भाग कुंडीत अथवा मातीत खुपसून ठेवतात. ही माती कोरडी पडू देत नाहीत. साधारण दीड ते दोन महिन्यांनी वरच्या पानांच्या बेचक्यात नवीन फुटवा दिसला की खाली मुळे तयार झाली आहेत आणि नवीन रोप तयार झाले असे समजते.त्यानंतर
Line २० ⟶ २२:
* हिंदी : चांबा, बनमल्लिका, मोगरा, मोतीया
 
[[वर्छग:फुलझाडे]]
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:फुले]]
 
[[वर्छग:फुलझाडे]]
== संदर्भ यादि ==
<references />
"https://mr.wikipedia.org/wiki/मोगरा" पासून हुडकले