"भाकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४६३ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
→‎अन्य: संदर्भ घातला
(संदर्भ घातला)
(→‎अन्य: संदर्भ घातला)
छोट्या आकाराच्या भाकरीस [[पानगे]] म्हणतात. गरम भाकरीचा पदर फाडून त्यात लोणकढे तूप व मीठ लावल्यास भाकरी रुचकर लागते. [[दूध]], विविध [[भाजी|भाज्या]], [[कोशिंबीर]], [[ठेचा]] इत्यादींसमवेत भाकरी खाल्ली जाते.
==अन्य==
ज्वारीच्या पिठात डाळीचे पीठ मिसळून [[धपाटे]] व [[थालीपीठ]] हे खाद्यपदार्थ बनतात.सोलापुरातील ज्वारीची कडक भाकरी प्रसिध्द आहे. कोकणात तांदळाच्या पिठाची भाकरी केली जाते. झुणका भाकरी हा महाराष्ट्रातील आवडीचा पदार्थ आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=qsY1AAAAMAAJ&q=%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE+%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80&dq=%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE+%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwigmeO4vJHnAhXQ6XMBHXCFCQs4HhDoAQgzMAE|title=Mekha mogarī|last=Desāī|first=Raṇajita|date=1990|publisher=Mehatā Pabliśiṅga Hāūsa|language=mr}}</ref>सोलापूरची कडक भाकरी महाराष्ट्रत खूप मागणी आहे.
 
== संदर्भ ==
१६,०५३

संपादने