"साखळी सामने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६० बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
साचा
(साचा)
{{विकिडाटा माहितीचौकट}}
'''साखळी सामने''' [[क्रीडा]] स्पर्धांमधील संघांची क्रमवारी ठरविण्यासाठीची एक पद्धत आहे. स्पर्धेतील संघांचे गट करण्यात येतात. काही वेळेस सगळ्या संघांचा एकच गट असतो. प्रत्येक संघ आपल्या गटातील प्रत्येक संघाबरोबर सामने लढवतो.