"भाकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎पाककृती: संदर्भ घातला
ओळ ७:
छोट्या आकाराच्या भाकरीस [[पानगे]] म्हणतात. गरम भाकरीचा पदर फाडून त्यात लोणकढे तूप व मीठ लावल्यास भाकरी रुचकर लागते. [[दूध]], विविध [[भाजी|भाज्या]], [[कोशिंबीर]], [[ठेचा]] इत्यादींसमवेत भाकरी खाल्ली जाते.
==अन्य==
ज्वारीच्या पिठात डाळीचे पीठ मिसळून [[धपाटे]] व [[थालीपीठ]] हे खाद्यपदार्थ बनतात.सोलापुरातील ज्वारीची कडक भाकरी प्रसिध्द आहे. कोकणात तांदळाच्या पिठाची भाकरी केली जाते. झुणका भाकरी हा महाराष्ट्रातील आवडीचा पदार्थ आहे.सोलापूरची कडक भाकरी महाराष्ट्रत खूप मागणी आहे.

== संदर्भ ==
[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
[[वर्ग:अन्न]]
"https://mr.wikipedia.org/wiki/भाकरी" पासून हुडकले