"बाळकृष्ण भगवंत बोरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''बा.भ. बोरकर''' (टोपणनाव : बाकीबाब बोरकर) (जन्म : कुडचडे-गोवा, ३० नोव्हेंबर १९१०; मृत्यू : ८ जुलै १९८४) हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] आणि [[कोंकणी भाषा|कोंकणी]] भाषेतीलभाषांत कविता करणारे [[पद्मश्री]] पुरस्कारविजेते कवी होते. बा.भ.बोरकरते हे मराठी साहित्यप्रेमी व एक उत्कृष्ट कवी देखीलसाहित्यप्रेमीही होते. बा.भ,बोरकर हे गोमंतकाचे भूषण होते.
[[File:बाळकृष्ण भगवंत बोरकर.jpg|thumb|बालकृष्ण भगवंत बोरकर यांचे स्मारक]]
 
== जीवनकाल ==
बोरकरांना मॅट्रिकच्या पुढे शिकता आले नाही. इ.स. १९३० साली कु. रुक्मिणीबाई सरदेसाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी गोव्यातील सरकारी शाळेत शिक्षकी पेशाशिक्षकीपेशा पत्करला व चौदा वर्षे याच क्षेत्रात काढली. इ.स. १९३३ साली मडगाव येथील मराठी साहित्य संमेलनात 'प्रतिभा' या त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले.मराठी [[गोवा|बरो]]<nowiki/>बरच त्यांनी कोंकणी भाषेतही लेखन केलेले आहे. इ.स. १९३४ साली त्यांना [[वडोदरा|बडोद्यातील]] वाङ्‌मय परिषदेच्या अधिवेशनात उत्कृष्ट कवितालेखन व काव्यगायन ('तेथे कर माझे जुळती') यांबद्दल सुवर्णपदक मिळाले. इ.स. १९४६ साली त्यांनी [[गोवा मुक्तिसंग्राम|गोव्याच्या मुक्तिसंग्रामात]] उडी घेतली. पण राजकारणात ते फार काळ रमू शकले नाहीत. इ.स. १९५५ ते इ.स. १९७० या काळात त्यांनी पुणे आणि गोवा आकाशवाणी केंद्रांवर वाङ्‌मयविभागाचे संचालक म्हणून काम केले आणि तेथूनच वयाच्या साठाव्या वर्षी ते निवृत्त झाले.
 
 
 
 
 
 
८ जुलै इ.स. १९८४ रोजी पुणे येथे ते मरण पावले.
Line १०५ ⟶ १००:
|}
 
=== संकलित किंवा संपादित सहित्य ===
बोरकरांच्या निवडक कविता संकलित वा संपादित पद्धतीने खालील पुस्तकांतून प्रकाशित झाल्या आहेत.
{| class="wikitable sortable"
Line १२८ ⟶ १२२:
* भारतीय साहित्याचे निर्माते बा.भ.बोरकर- प्रभा गणोरकर, साहित्य अकादमी
 
 
<br />
=== बोरकरांची काव्येतर साहित्यसंपदासाहित्यनिर्मिती ===
* अनुवाद ६
* कथासंग्रह
* कादंबऱ्या ४ ('मावळता चंद्र','अंधारातली वाट', 'भावीण','प्रियकामा')
* कोंकणी साहित्यकृती १०
* चरित्रात्मक प्रबंध २
Line १३९ ⟶ १३३:
 
== बाह्य दुवे==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा =https://sites.google.com/site/goapoetry/bakibabprathishtan | शीर्षक = बाकीबाब प्रतिश्टान.प्रतिष्ठान}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.marathimati.net/ba-bha-borkar/ | शीर्षक = बा. भ. बोरकर (बाळकृष्ण भगवंत बोरकर) | प्रकाशक = [[मराठीमाती]] | भाषा = मराठी }}
* [http://www.manase.org/en/maharashtra.php?mid=68&smid=23&pmid=8&id=771 म.न.से. संकेत-स्थळावरील माहिती.]
Line १५५ ⟶ १४९:
{{DEFAULTSORT:बोरकर,बाळकृष्ण भगवंत}}
[[वर्ग:मराठी कवी]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इ.स. १९१० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९८४ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:मराठी लेखक]]