"बालाजी मंजुळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
बालाजी मंजुळे महाराष्ट्रातील एक सनदी अधिकारी आहेत. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.lokmat.com/pune/cant-get-readymade-men-they-have-be-created-babasaheb-purandare/|शीर्षक=रेडिमेड माणसं मिळत नाहीत, तर ती घडवावीच लागतात : बाबासाहेब पुरंदरे|last=author/online-lokmat|दिनांक=2020-01-06|संकेतस्थळ=Lokmat|अॅक्सेसदिनांक=2020-01-18}}</ref>बालाजी मंजुळे यांच्या घरची परिस्तिथी अत्यंत हलाखीची होती. त्याचे आई वडील दगड फोडण्याचे काम करत असत. आपला मुलगा मोठा व्हावा व लाल दिव्याच्या गाडीतून फिरवा हे आपल्या आईचे स्वप्न बालाजी मंजुळेंनी आय ए एस होऊन पूर्ण केले. घरात वीज नसतानाही ते रात्री अभ्यास करायचे. त्यामुळे त्यांच्या एका डोळ्याच्या दृष्ट्रीवर परिणाम झाला व त्या डोळ्याची दृष्टी अधू झाली.. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/matta-helpline-event-sunday/articleshow/70593673.cms|शीर्षक=मटा हेल्पलाइन कार्यक्रम रविवारी|दिनांक=2019-08-11|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2020-01-18}}</ref>
 
== संदर्भ ==