"प्रमोद कमलाकर माने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = '''प्रमोद माने'''
| चित्र = [[File:प्रमोद माने.jpg|thumb|प्रमोद माने]]
| चित्र_शीर्षक = प्रमोद कमलाकर माने
| पूर्ण_नाव = प्रमोद कमलाकर माने
| जन्म_दिनांक = [[फेब्रुवारी ०५]], [[इ.स. १९८१]]
| जन्म_स्थान = जकेकुर ता. उमरगा [[उस्मानाबाद जिल्हा]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| कार्यक्षेत्र = शिक्षक
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| साहित्य_प्रकार = कविता, कादंबरी, ललित
| विषय = सामाजिक, ग्रामीण
| प्रसिद्ध_साहित्यकृती = [[कोरडवाहू]]<br />
| पुरस्कार =
* महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबईचा 'यशवंतराव चव्हाण वाड्.मय पुरस्कार'.
* स्व. बापूसाहेब ढोकरे साहित्य पुरस्कार, अकोला.
| पत्नी_नाव = कलावती
| अपत्ये = आत्मजा
| तळटिपा =
}}
प्रमोद माने हे मराठवाड्यातील, मराठी साहित्यातील महत्त्वाचे कवी, कादंबरीकार. त्यांचा जन्म ०५ फेब्रुवारी १९८१ मध्ये उमरगा तालुक्यातील जकेकूर येथे झाला. प्रमोद माने हे कविता, कथा, ललितगद्य, कादंबरी या वाड्.मय प्रकारात लेखन करतात. त्यांच्या लेखनाचा मुख्य विषय शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि ग्रामीण जीवन हा आहे. त्यांनी 'कोरडवाहू' या ब्लाॅग लेखनातून जागतिक महाजालावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
 
Line २० ⟶ ३९:
== पुरस्कार ==
कोरडवाहू या कवितासंग्रहास मिळालेले पुरस्कार-
* महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबईचा 'यशवंतराव चव्हाण वाड्.मय पुरस्कार'.
* स्व. बापूसाहेब ढोकरे साहित्य पुरस्कार, अकोला.