"आनंदीबाई गोपाळराव जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५२:
}}
 
'''आनंदीबाई गोपाळराव जोशी''' ([[जन्म : पुणे, ३१ मार्च]], [[इ.स.१८६५; मृत्यू १८६५|१८६५]]:[[ पुणे]], [[महाराष्ट्र]] - [[२६ फेब्रुवारी]], [[इ.स. १८८७|१८८७]]:पुणे) या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=u3PndxX904gC&pg=PA75&dq=anandibai+joshi&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjAxPvrw_LgAhVYaCsKHcp7BEsQ6AEIJjAG#v=onepage&q=anandibai%20joshi&f=false|title=Domesticity in Colonial India: What Women Learned when Men Gave Them Advice|last=Walsh|first=Judith E.|date=2004|publisher=Rowman & Littlefield Publishers|isbn=9780742529373|language=en}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=ObFCT5_taSgC&pg=PA164&dq=anandibai+joshi&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjAxPvrw_LgAhVYaCsKHcp7BEsQ6AEINzAJ#v=onepage&q=anandibai%20joshi&f=false|title=Encyclopaedia of Indian Literature: A-Devo|last=Datta|first=Amaresh|date=1987|publisher=Sahitya Akademi|isbn=9788126018031|language=en}}</ref>
 
==जीवन==
आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी [[पुणे|पुण्यात]] त्यांच्या आजोळी झाला. आनंदीबाईंचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. जुन्या कल्याण परिसरातील पारनाका इथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह वयाने २० वर्षांनी मोठे असणाऱ्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. लग्नानंतर गोपाळरावांनी आपल्या पत्‍नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई असे ठेवले. वयाच्या चौदाव्या वर्षी आनंदीबाईंनी एका मुलाला जन्म दिला, परंतु वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे मुलमूल फक्त दहा दिवस जगले.आनंदीच्या जीवनात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आणि तिला डॉक्टर बनण्याची प्रेरणा मिळाली. गोपाळरावांनी तिला मिशनरी शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न केला, कलकत्त्याला गेल्यावर तिने संस्कृत आणि इंग्रजी वाचणे आणि बोलणे शिकले.
 
गोपाळराव [[कल्याण]]ला पोस्ट ऑफिसात कारकून होते. नंतर त्यांची अलिबाग येथे आणि नंतर कोलकाता (कोलकाता) येथे बदली झाली. ते  एक पुरोगामी विचारवंत होते आणि त्या काळातही त्यांचा महिला शिक्षणाला पाठिंबा होता. आपल्या काळातील इतर पती आपल्या पत्नींना स्वयंपाक न केल्याबद्दल मारहाण करत, या उलट गोपाळराव हे आपल्या तरुण पत्नीला अभ्यास न केल्याबद्दल मारहाण करत, कारण पत्नीने वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर बनावे असा त्यांचा आग्रह होता. ते स्वतः [[लोकहितवादी|लोकहितवादींची]] [[शतपत्रे]] वाचत. आपल्या पत्‍नीला शिक्षणात रस आहे हे गोपाळरावांनी जाणले. लोकहितवादींच्या शतपत्रांमुळे ते प्रेरित झाले आणि आपल्या पत्‍नीस [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] शिकविण्याचा त्यांनी निश्चय केला.
 
==वैद्यकीय शिक्षण==
आनंदीबाईंच्या वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत गोपाळरावांनी यासंदर्भात [[अमेरिका|अमेरिकेत]] काही पत्रव्यवहार केला. परंतु हे शिक्षण घेण्यासाठी [[ख्रिस्ती धर्म]] स्वीकारण्याची अट होती, आणि धर्मांतर करणे तर यांना मान्य नव्हते. मात्र त्यांनी प्रयत्‍न सोडले नाहीत. पुढे आनंदीबाईंची तळमळ आणि गोपाळरावांची चिकाटी यांचे फलित म्हणजे आनंदीबाईंना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता [[इ.स. १८८३|१८८३]]मध्ये, वयाच्या एकोणिसाव्या वर्षी '[[विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हानिया]]'मध्ये प्रवेश मिळाला. तेथे गेल्यानंतर अमेरिकेतील नवीन वातावरण आणि प्रवासातील दगदग यामुळे आनंदीबाईंची प्रकृती खूप ढासळली होती. परंतु अमेरिकेतील कारपेंटर जोडप्याचे सहाय्यसाहाय्य त्यांना लाभले.
लग्नानंतर आनंदीबाईंनी वयाच्या १४व्या वर्षी एका मुलास जन्म दिला. परंतु दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने तो केवळ दहा दिवस जगू शकला. हीच खंत आनंदीबाईना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली. या अनुभवातून त्यांनी शिकून स्वतः डाॅक्टर होण्याचा निर्णय घेतला.
 
गोपाळरावांनी यासंदर्भात [[अमेरिका|अमेरिकेत]] काही पत्रव्यवहार केला. परंतु हे शिक्षण घेण्यासाठी [[ख्रिस्ती धर्म]] स्वीकारण्याची अट होती, आणि धर्मांतर करणे तर यांना मान्य नव्हते. मात्र त्यांनी प्रयत्‍न सोडले नाहीत. पुढे आनंदीबाईंची तळमळ आणि गोपाळरावांची चिकाटी यांचे फलित म्हणजे आनंदीबाईंना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता [[इ.स. १८८३|१८८३]]मध्ये, वयाच्या एकोणिसाव्या वर्षी '[[विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हानिया]]'मध्ये प्रवेश मिळाला. तेथे गेल्यानंतर अमेरिकेतील नवीन वातावरण आणि प्रवासातील दगदग यामुळे आनंदीबाईंची प्रकृती खूप ढासळली होती. परंतु अमेरिकेतील कारपेंटर जोडप्याचे सहाय्य त्यांना लाभले.
 
सुरुवातीला तत्कालीन भारतीय समाजाकडून आनंदीबाईंच्या डाॅक्टर होण्याला खूप विरोध झाला. त्यावेळी आनंदीबाईंनी [[कोलकाता]] येथे एक भाषण केले. तेव्हा त्यांनी [[भारत|भारतामध्ये]] महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे हे पटवून दिले, आणि हे स्पष्ट सांगितले की, मला यासाठी धर्मांतर वगैरे करण्याची काही गरज नाही. मी माझा [[हिंदु धर्म]] व [[संस्कृती]] यांचा कदापि त्याग करणार नाही. मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे आहे.
Line ८२ ⟶ ८०:
==लोकप्रिय संस्कृतीतील चित्रणे==
===चित्रपट===
आनंदीबाई यांच्या जीवनाचा आढावा घेणारा "आनंदी गोपाळ" हा मराठी चित्रपट फेब्रुवारी २०१९ मधे२०१९मधे प्रदर्शित झाला आहे.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.loksatta.com/manoranjan-news/article-about-anandi-gopal-marathi-movie-1838069/|शीर्षक=आनंदी -गोपाळ एका स्वप्नपूर्तीची गोष्ट|last=परब|first=भक्ती|date=१०.२.२०१९|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref> दिग्दर्शक समीर विद्वांस. या चित्रपटाला पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य सरकार यांच्यातर्फे जानेवारी २०२०मध्ये आयोजित केलेल्या १८ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मराठी विभागात पहिला पुरस्कार मिळाला आहे.
 
===डॉक्युड्रामा===