"गणेश हरी खरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १४:
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]
| धर्म =
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]], [[इंग्रजी]], [[फार्सी]], [[कानडी]], [[संस्कृत]], [[उर्दू]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = इतिहास
| विषय = शिवकाल, पेशवेकाल प्राचीन भारत, मूर्तीशास्त्रमूर्तिशास्त्र
| चळवळ =
| संघटना =
ओळ ३४:
}}
 
'''गणेश हरी खरे''' ‍‌‍‍‍‍‍‍‍‍([[जन्म]] [[जानेवारी: १०|१० जानेवारी]] [[इ.स. १९०१|१९०१]]; - [[मृत्यू]] [[जून:|०५ जून]] [[इ.स. १९८५|१९८५]])<ref name=":0">मेहेंदळे, गजानन भास्कर; '''संशोधकांचे मित्र'''; समाविष्ट : खरे, गणेश हरी; संशोधकाचा मित्र; पुनर्मुद्रण २०१०; भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे; पृ. एक-दहा. </ref> हे महाराष्ट्रातील इतिहाससंशोधक होते. पुण्यातील [[भारत इतिहास संशोधक मंडळ]] येथे ते क्यूरेटर , चिटणीस व नंतर अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. दक्षिणेचा मध्ययुगीन इतिहास, शिवकालीन महाराष्ट्र, महाराष्ट्रातील दैवते, मूर्तिविज्ञान इ. विषयांवर त्यांनी संशोधनपर स्वरूपाचे विपुल लेखन केले आहे. तसेच मराठी, फार्सी इत्यादी भाषांतील ऐतिहासिक काळातील कागदपत्रांची संपादनेही केली आहेत. संशोधकाचा मित्र, मूर्तिविज्ञान, महाराष्ट्राची चार दैवते इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
 
== आयुष्यक्रम व कार्य ==
ग. ह. खरे ह्यांचा जन्म पनवेल इथे झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण द्रविड हायस्कूल, वाई येथे झाले. १९२० साली मॅट्रिक झाल्यावर त्यांनी सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयात प्रवेश घेतला.
 
=== असहकार चळवळीतील सहभाग ===
महाविद्यालयात शिक्षण घेत असताना पहिल्याच वर्षी महात्मा गांधी ह्यांच्या असहकारितेच्या चळवळीत सहभागी होऊन त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडले. कोयना धरणामुळे विस्थापित होणाऱ्यांचे पुनर्वसन व्हावे आणि त्यांना योग्य ती भरपाई मिळावी ह्यासाठी खरे ह्यांनी प्रचाराची मोहीम राबवली. परिणामी त्यांचे सहकारी वि. ना. आपटे ह्यांच्यासह खरे ह्यांच्यावर अशांतता माजवत असल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि असहकारितेच्या तत्त्वाप्रमाणे जामीन द्यायचे नाकारल्याने त्यांना १२ ऑगस्ट १९२२ पासून १ वर्ष बंदीवासाचीबंदिवासाची शिक्षा देण्यात आली.<ref name=":0" />
 
बंदीवासातूनबंदिवासातून ११ ऑगस्ट १९२३ रोजी सुटका झाल्यावर खरे ह्यांनी सातारा जिल्ह्या काँग्रेसचे एक चिटणीस म्हणून वर्षभर काम केले. १९२४च्या उत्तरार्धापासून १९२९च्या प्रारंभापर्यंत साताऱ्याच्या राष्ट्रीय शाळेत शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी केली.<ref name=":0" />
 
ह्या काळात खरे ह्यांनी इतिहाससंशोधनासाठी आवश्यक पूर्वतयारी केली. शिलालेखांचे ठसे घेण्याचे काम ते स्वतःच अभ्यास करून शिकले. तसेच त्यांनी ब्राह्मी आणि उर्दू ह्या लिप्यांचेही अध्ययन करून त्या आत्मसात केल्या. त्या लिप्यांतील साहित्य त्यांना वाचता येऊ लागले.
 
=== भारत-इतिहास-संशोधक मंडळातील काम ===
साताऱ्याच्या राष्ट्रीय शाळेतील नोकरी सोडल्यावर खरे पुणे येथे आले. [[भारत इतिहास संशोधक मंडळ|भारत-इतिहास-संशोधक मंडळा]]<nowiki/>च्या शिवचरित्र-कार्यालयात मोडी कागदपत्रांच्या लिप्यंतराचे काम त्यांनी काही काळ केेले. ६ महिन्यांनतर त्यांची नेमणूक शिवचरित्र-कार्यालयात करण्यात आली. १९३० साली त्यांची नेमणूक भारत-इतिहास-संशोधक मंडळात करण्यात आली[[भारत इतिहास संशोधक मंडळ|.]]
 
ओळ ७०:
# '''मंडळांतील नाणीं'''; पुणे; द. वा. पोतदार; आर्यभूषण; पुणे; १९३३; भारत-इतिहास-संशोधक मंडळ स्वीय ग्रंथमाला : ३७
# '''दक्षिणेच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने खंड २'''; पुणे; चिटणीस, भारत-इतिहास-संशोधक मंडळ; आर्यभूषण; पुणे; १९३४; भारत-इतिहास-संशोधक मंडळ स्वीय ग्रंथमाला : ४१
# '''ऐतिहासिक फार्सी साहित्य खंड १ ते ४'''; पुणे; द. वा. पोतदार; गं. ना. मुजुमदार; आर्यभूषण; पुणे; १९३४; भारत-इतिहास-संशोधक मंडळ स्वीय ग्रंथमाला : ४०
# '''भोर संस्थान, ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय प्रदर्शिका'''; पुणे; द. वा. पोतदार; आर्यभूषण; पुणे; १९३५
# शिवचरित्रसाहित्य खंड ६ (१९३७)
# '''ऐतिहासिक फार्सी साहित्य खंड २'''; पुणे; द. वा. पोतदार; गं. ना. मुजुमदार; आर्यभूषण; पुणे; १९३७; भारत-इतिहास-संशोधक मंडळ स्वीय ग्रंथमाला : ४६
# '''श्रीविठ्ठल आणि पंढरपूर'''; पुणे; गणेश हरि खरे; प्रतिभा; पुणे; शके १८६० (१९३८)
# '''ऐतिहासिक फार्सी साहित्य खंड ३'''; पुणे; चिटणीस, भारत-इतिहास-संशोधक मंडळ; आर्यभूषण; पुणे; १९३९; भारत-इतिहास-संशोधक मंडळ स्वीय ग्रंथमाला : ५१
Line ८७ ⟶ ८६:
# '''सिंहगड (इतिहास, वर्णन, उपसंहार)'''; पुणे; [[वि.सी. चितळे]]; जनार्दन सदाशिव; आर्यभूषण; मौक्तिक; पुणे; १९४८
# '''दक्षिणेच्या मध्ययुगीन इतिहासाची साधने; खंड ३'''; पुणे; भारत-इतिहास-संशोधक मंडळ; आर्यभूषण; पुणे; १९४९; भारत-इतिहास-संशोधक मंडळ स्वीय ग्रंथमाला : ७६
# '''ऐतिहासिक फार्सी साहित्य खंड ४'''; पुणे; चिटणीस, भारत-इतिहास-संशोधक मंडळ; आर्यभूषण; पुणे; १९४९; भारत-इतिहास-संशोधक मंडळ स्वीय ग्रंथमाला : ७७
# '''शनिवारवाडा'''; पुणे; [[वि.सी. चितळे]]; जनार्दन सदाशिव; आर्यभूषण; मौक्तिक; पुणे; १९४९
#