"बाबूराव पेंटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२५ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
दुवे जोडले
(मुलांची नावे, पत्नीचे नाव)
(दुवे जोडले)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
[[File:Muraliwala (1927).webm|thumb|thumbtime=0|upright=1.5|''Muraliwala'' (1927)]]
[[File:Sati Savitri (1927).webm|thumb|thumbtime=0|upright=1.5|''Sati Savitri(( (1927)]]
बाबुराव पेंटर यांचा जन्म जून, १८९० मध्ये [[कोल्हापूर]] येथे झाला. त्यांचे मूळ नाव बाबुराव कृष्णराव मेस्त्री असे होते. [[चित्रकला]] व [[शिल्पकला]] यांचे धडे त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले. सुरुवातीला ते तैलचित्रे काढत. [[गंधर्व नाटक कंपनी]]च्या रंगवलेल्या पडद्यांमुळे बाबूराव पेंटर यांची कलाक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली.
 
== जीवन आणि कार्य ==
१९३० च्या सुमारास त्यांनी तयार केलेली सिनेमाची पोस्टर्स पाहून जे. जे. स्कूलचे तत्कालीन संचालक सालोमन यांनी त्यांचा सत्कार केला. जे. जे. स्कूलमध्ये काहीही शिक्षण घेतलेले नसतानादेखील रंगांच्या शुद्धतेविषयी व मिश्रणाविषयी बरीच माहिती त्यांना होती. चित्रकलेतील त्यांचे तंत्रकौशल्य म्हणजे रंगछटांचे वजन ते थोडेदेखील ढासळू देत नसत. त्यातूनच ते एक कल्पनारम्य, उत्कृष्ट अशी प्रतिमा निर्माण करत. त्यांनी तयार केलेल्या [[महात्मा गांधी]], [[छत्रपती शिवाजी महाराज]] आणि [[महात्मा फुले]] यांच्या शिल्पकृती आजही कोल्हापूरमध्ये बघायला मिळतात. कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल ‘कलामहर्षी’ या पदवीने गौरवण्यात आलेल्या बाबूराव पेंटर यांनी १९५४ मध्ये जगाचा निरोप घेतला.

संपादने