"वासुदेव बळवंत फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
दुवे जोडले, संदर्भ जोडला.
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
ओळ २९:
| तळटिपा =
}}
'''वासुदेव बळवंत फडके''' (जन्म : [[शिरढोण]], [[महाराष्ट्र]], [[नोव्हेंबर ४|४ नोव्हेंबर]] [[इ.स. १८४५|१८४५]]; मृत्यू : [[एडन]],[[येमेन]], [[फेब्रुवारी १७|१७ फेब्रुवारी]] [[इ.स. १८८३|१८८३]]) हे [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय क्रांतिकारक]] होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते.
 
==बालपण आणि शिक्षण==
[[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्यातील]] [[शिरढोण]] गावात जन्मलेल्या फडक्यांचे आजोबा नजीकच्या [[कर्नाळा]] किल्ल्याचे किल्लेदार होते. लहानपणीच फडक्यांना [[कुस्ती]], घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले. माध्यमिक शिक्षण संपल्यावर ते [[पुणे|पुण्याला]] आले व [[सदाशिव पेठ|सदाशिव पेठेतील]] नरसिंह मंदिराजवळ राहून इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत भरती झाले.<ref name="Report on the Administration of the Bombay Presidency">{{स्रोत पुस्तक | शीर्षक=Report on the Administration of the Bombay Presidency | पृष्ठ=36}}</ref> येथे असताना त्यांच्यावर [[महादेव गोविंद रानडे|महादेव गोविंद रानड्यांचा]] प्रभाव पडला व भारताच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचे कारण ब्रिटिश धोरणे होती असे त्यांच्या लक्षात आले. त्याचवेळी फडके [[लहुजी वस्ताद साळवे|क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवेंच्याही]] प्रभावात होते. साळव्यांनी ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्याचे आणि मागासलेल्या जातींनाही या लढ्यात सामील करून घेणे महत्त्वाचे असल्याचे फडक्यांना पटवून दिले.<ref>{{स्रोत पुस्तक | आडनाव=O'Hanlon|पहिलेनाव=Rosalind|शीर्षक=Caste, Conflict and Ideology:: Mahatma Jotirao Phule and low caste protest in nineteenth-century western India|पृष्ठ=110|आयएसबीएन=0521523087 | वर्ष=2002 | प्रकाशक=Cambridge University Press | स्थान=Cambridge}}</ref>.
 
==क्रांतीचा पाया==
ओळ ३९:
==सशस्त्र क्रांती==
१८७९ नंतर फडके यांच्या कार्याला सुरुवात झाली. त्यांनी दौलतराव नाईक यांच्या मदतीने लोणीजवळ धामरी गावावर पहिला दरोडा टाकला. यामध्ये त्यांना फक्त तीन हजार रुपये मिळाले.<br/>
२५ ते २७ फेब्रुवारी १८७९ रोजी लोणी व खेड या गावांवररगावांवर दरोडा टाकून लूटमार केली. .<br/>
५ मार्च १८७९ रोजी जेजुरीजवळ[[जेजुरी]]<nowiki/>जवळ वाल्हे गावावर दरोडा टाकला. या लुटीत त्यांना चार बंदुका, तीनशे रुपये व शंभर रुपयाचे कापड मिळाले..<br/>
यानंतर त्यानी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी [[पुणे]], [[मुंबई]] व इतर शहरातील सुशिक्षित व धनाढ्य भारतीयांकडे मदतीची मागणी केली परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. फडके [[अक्कलकोट]] [[स्वामी समर्थांकडेसमर्थ|स्वामी समर्थां]]<nowiki/>कडे आशीर्वाद मागण्यासाठी गेले पण त्यांनी ''ही वेळ नाही.'' असे सांगून त्यांना निराश केले<ref>[http://www.swamisamarth.com/downloads/englishliterature/SwamiSamarth.pdf अक्कलकोट स्वामी समर्थांचे चरित्र पान १६१]</ref>
 
फडक्यांनी मग महाराष्ट्रातील तथाकथित मागासलेल्या जातींमध्ये मदत शोधली. [[मांग|मातंग]], [[रामोशी]], [[धनगर]], [[कोळी (जात)|कोळी]] आणि इतर अनेक समाजातून त्यांनी तरुण घेतले व त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन आपल्या 'सैन्यात' भरती केले. अशा काहीशे सैनिकांसह त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध अधिकृतरीत्या युद्धाची घोषणा केली. [[शिरूर तालुका, पुणे जिल्हा|शिरुर]] आणि [[खेड]] तालुक्यातील सरकारी खजिन्यावर धाड टाकून फडक्यांच्या सैन्याने आपला चरितार्थ चालवला. त्यानंतर त्यांनी थेट पुण्यावर चाल केली आणि काही दिवसांकरता शहरावर कब्जा मिळवला. एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला चढवून इंग्रज सरकारचे लक्ष विकेंद्रित करण्याच्या त्यांच्या चालीला यश मिळाले नाही आणि इंग्रज सरकारने भारतातील हा पहिला सशस्त्र उठाव चिरडण्याचा चंग बांधला. घानूर गावाजवळ झालेल्या हातोहातच्या लढाईनंतर भारतीयांत फितुरी लावण्यासाठी सरकारने फडक्यांना पकडून देण्याबद्दल इनाम जाहीर केले. याला प्रत्युत्तर म्हणून फडक्यांनी मुंबईच्या गव्हर्नरला पकडून देणाऱ्यास त्याहून मोठे इनाम जाहीर केले! याचबरोबर साप-किरड्यांना मारल्यावर मिळणाऱ्या बक्षिसाप्रमाणे प्रत्येक युरोपीय व्यक्तीला मारण्याबद्दलही त्यांनी इनाम जाहीर केले.
ओळ ४८:
 
==धरपकड, खटला व मृत्यू==
[[जुलै २३]], [[इ.स. १८७९]] रोजी [[विजापूर]] जवळील देवर नावडगी या गावाच्या बाहेर एका बौद्ध विहारा मध्येविहारामध्ये गाढ झोपेत असताना त्यांना अटक करण्यात आले. व पुण्याच्या तुरुंगात ठेवले. तेथे त्याच्यावर खटला चालवण्यात आला. पुण्यातील एकाही वकिलाने त्यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवली नाही. शेवटी [[सार्वजनिक काका|सार्वजनिक काकांनी]] त्यांचे वकीलपत्र घेतले व त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्‍न केला. उच्च न्यायालयात त्यांच्या बचावाचे काम महादेव चिमाजी आपटे यांनी केले.फाशीची शिक्षा टळून त्यांना आजीवन कारावास व तडीपारीची शिक्षा झाली. फडक्यांना [[येमेनचे प्रजासत्ताक|येमेन]] देशातील [[एडन]] येथील तुरुंगात पाठवण्यात आले. तेथे एकांतवासाची शिक्षा भोगत असलेल्या फडक्यांनी एके दिवशी आपल्या कोठडीचे दार बिजागऱ्यांसकट उचकटून काढून तुरुंगातून पळ काढला. काही दिवसांनी इंग्रजांनी त्यांना परत पकडले व पुन्हा तुरुंगात टाकले.
 
तेथे आपल्याला मिळत असलेल्या वागणुकीविरुद्ध फडक्यांनी आमरण उपोषण केले व त्यांना [[फेब्रुवारी १७]], [[इ.स. १८८३]] रोजी मृत्यू आला.<ref>{{स्रोत पुस्तक | आडनाव=Rigopoulos | पहिलेनाव=Antonio |शीर्षक=Dattātreya: The Immortal Guru, Yogin, and Avatāra : a Study of the Tranformative and Inclusive Character of a Multi-faceted Hindo Deity | पृष्ठ=167}}</ref>
ओळ ५४:
==स्मारके==
* पुण्यात चाललेल्या खटल्यादरम्यान फडक्यांना संगमपुलाजवळ एका कोठडीत ठेवण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर तेथे महाराष्ट्र पोलिसांच्या गुप्तचर खात्याने त्यांचे स्मारक उभारले आहे.
* [[बंकिमचंद्र चट्टोपाध्याय]] यांनी आपल्या [[आनंदमठ]] कादंबरीमध्ये ब्रिटिश सरकारविरुद्धचे फडक्यांचे अनेक कारनामे वापरले आहेत. यावर सरकारने आक्षेप घेउनघेऊन कादंबरी प्रकाशित न होऊ दिल्यामुळे चट्टोपाध्यायनी पाचवेळा बदल केल्यावर मगच त्याचे प्रकाशन झाले.<ref>{{स्रोत पुस्तक| आडनाव=Das| पहिलेनाव=Sisir| शीर्षक=A History of Indian Literature|पृष्ठ=213|आयएसबीएन=8172010060| वर्ष=1991| प्रकाशक=Sahitya Akademi| स्थान=New Delhi}}</ref>.
* १९८४ साली भारतीय टपाल खात्याने फडक्यांचे चित्र असलेले ५० पैशांचे तिकीट प्रकाशित केले.
* [[मुंबई]]तील [[मेट्रो सिनेमा]]जवळच्या [[वासुदेव बळवंत फडके चौक, मुंबई|चौकाला]] वासुदेव बळवंत फडक्यांचे नाव दिलेले आहे.
ओळ ६४:
 
==शैक्षणिक कार्य==
वासुदेव बळवंत फडके हे [[पुणे|पुण्यातल्या]] [[महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी]]चे संस्थापक, <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://mespune.in/|शीर्षक=Maharashtra Education Society|संकेतस्थळ=mespune.in|अॅक्सेसदिनांक=2020-01-17}}</ref>पहिले सेक्रेटरी आणि ट्रेझरर होते. १८७३ मध्ये स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली. तसेच समाजामध्ये समानता, ऐक्य, समन्वय निर्माण करण्यासाठी'ऐक्यवर्धिनी संस्था' सुरू केली. त्यांनी पुण्यामध्ये १८७४ मध्ये 'पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन' ही शाळा सुरू करून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला.
 
वासुदेव बळवंत फडके हे दत्त उपासक होते. त्यांनी ''दत्तमाहात्म्य'' हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिला.