"सुरेंद्र पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्राथमिक सुधार
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
'''सुरेंद्र रावसाहेब पाटील''' हे मराठीतील एक कादंबरीकार आहेत. त्यांचा जन्म २१ डिसेंबर १९६३ रोजी महाराष्ट्रातील लामजना (ता. औसा जि. लातूर) येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. १९९३ च्या भुकंपाचा मोठा फटका लामजना या गावाला बसला. त्या घटनेचे पडसाद पाटील यांच्या साहित्यातुन दिसतात. त्यांनी ए.टी.डी., जी.डी.आर्ट (पेंटिंग), ए.एम.-लातूर, मुंबई - सांगली येथे कलाशिक्षण घेतले.{{संदर्भ}}
| नाव = '''सुरेंद्र पाटील'''
| चित्र = [[File:सुरेंद्र पाटील.jpg|thumb|सुरेंद्र पाटील]]
| चित्र_शीर्षक = सुरेंद्र पाटील
| पूर्ण_नाव = सुरेंद्र रावसाहेब पाटील
| जन्म_दिनांक = [[डिसेंबर २१]], [[इ.स. १९६६]]
| जन्म_स्थान = लामजना, ता. औसा [[लातूर जिल्हा]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| कार्यक्षेत्र = शिक्षक
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| साहित्य_प्रकार = कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रण
| विषय = सामाजिक, ग्रामीण
| प्रसिद्ध_साहित्यकृती = [[चिखलवाटा]]<br /> [[झुलीच्या खाली]]<br />
| पुरस्कार =
* सहकार महर्षी साहित्य पुरस्कार, सोलापूर
* सावित्रीबाई जोशी साहित्य पुरस्कार, औरंगाबाद
* भि. ग. रोहमारे साहित्य पुरस्कार, कोपरगाव
| पत्नी_नाव = ओमदेवी
| अपत्ये = शुभदा , वृषभ , धनश्री
| तळटिपा =
}}
 
'''सुरेंद्र रावसाहेब पाटील''' हे मराठीतील एक महत्त्वाचे कादंबरीकार आहेत. त्यांचा जन्म २१ डिसेंबर १९६३ रोजी महाराष्ट्रातील लामजना ([[ता. औसा]] [[जि. लातूर)]] येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. १९९३ च्या भुकंपाचा मोठा फटका लामजना या गावाला बसला. त्या घटनेचे पडसाद सुरेंद्र पाटील यांच्या साहित्यातुनआरंभीच्या कथासाहित्यातुन दिसतात. त्यांनीपाटील यांनी ए.टी.डी., जी.डी.आर्ट (पेंटिंग), ए.एम.-लातूर, मुंबई - सांगली येथे कलाशिक्षण घेतले आहे.{{संदर्भ}}
* सुरेंद्र पाटील हे १९९०पासून मा.दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयात 'रेखाकला व रंगकाम' विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
 
* सुरेंद्र पाटील हे १९९०पासून१९९० पासून मा.दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयातमहाविद्यालय, औराद शहाजानी येथे 'रेखाकला व रंगकाम' विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
* रेखाटनकार, चित्रकार आणि लेखक. १९८८महाविद्यालयात 'कोरडी पॅलेट' या एकांकीकेपासून लेखनाची सुरुवात. १९९३ च्या विनाशकारी भूकंपाचा परिणाम लेखनावर झाला. महाविद्यालयात कवी फ.म. शहाजिंदे यांच्या सान्निध्यात लेखनाची आवड गंभीरतेत बदलली. १९९३ चा भूकंप, नापिकी, सततचा दुष्काळ हे लेखकातुन मांडले. राजन गवस, भास्कर चंदनशीव यासारख्या लेखकांचे साहित्य तसेच निवडक प्रादेशिक साहित्य वाचनाने लेखन बदलत गेले. गावमातीतला उघडा माणूस साहित्यात मांडला. लामजना व औराद शहाजानी परिसरातील बोली, शेतकरी जीवन, सुशिक्षित तरुणाचे भंगलेपण मांडायचा प्रयत्न पाटील यांच्या लेखनिने केला. अक्षरलिपी, वाघूर, मुराळी, प्रतिभा, सकाळ, आदी अनेक दिवाळी अंकातून कथा, व्यक्तिचित्रे प्रकाशित.
 
* पाटील यांनी रेखाटनकार, चित्रकार आणि लेखक म्हणुन स्वत: ची ओळख निर्माण केली आहे. १९८८महाविद्यालयात१९८८ मध्ये सांगलीच्या कलाविश्व महाविद्यालयात 'कोरडी पॅलेट' या एकांकीकेपासून लेखनाची सुरुवात. १९९३ च्या विनाशकारी भूकंपाचा परिणाम लेखनावर झाला. महाविद्यालयात कवी [[फ.म. शहाजिंदे]] यांच्या सान्निध्यात लेखनाची आवड गंभीरतेत बदलली. १९९३ चा भूकंप, नापिकी, सततचा दुष्काळ हे लेखकातुनलेखनातुन मांडले. [[राजन गवस]], [[भास्कर चंदनशीव]] यासारख्या लेखकांचे साहित्य तसेच निवडक प्रादेशिक साहित्य वाचनाने लेखन बदलत गेले. गावमातीतला उघडा माणूस साहित्यात मांडला. लामजना व औराद शहाजानी परिसरातील बोली, शेतकरी जीवन, सुशिक्षित तरुणाचे भंगलेपण मांडायचा प्रयत्न पाटील यांच्या लेखनिनेलेखणीने केला. अक्षरलिपी, वाघूर, मुराळी, सामना, प्रतिभा, सकाळ,पुण्यनगरी आदी अनेक दिवाळी अंकातून कथा, व्यक्तिचित्रे प्रकाशित.
 
== प्रकाशित साहित्य ==
Line १९ ⟶ ४०:
 
== इतर ==
* आंतरभेगातील'बे एके बे' कथेचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद बी.ए./बी.कॉम./बी. एस्सी. प्रथम वर्ष (मराठी द्वितीय भाषा) अभ्यासक्रमात समावेश -२००९
* गुलबर्गा विद्यापीठ, गुलबर्गा,(बी. कॉम. द्वितीय वर्ष) अभ्यासक्रमात.-२००९
* झुलीच्या खाली कादंबरीची लक्षवेधी कादंबरी म्हणून ललित कडून दखल -२०१६
* ललित, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, प्रतिष्ठान, मुराळी या अंकातुन लेखन.
* प्रतिष्ठान या नियतकालिकातुन चित्रकारांचा परिचय करुन दिलादेत आहेत.
* मुराळीच्याराजन गवस संपादित 'मुराळी' २०१९ च्याया दिवाळी अंकासाठी रेखाटनरेखाटने.
* महाराष्ट्र टाईम्स, ललित, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, सक्षम समीक्षा,भाव-अनुबंध, प्रतिष्ठान इ.अनेक साहित्य पत्रिकेमधू अनेक समीक्षकानी कादंबरी लेखनाची स्वतंत्र दखल घेतली आहे.
* सुरेंद्र पाटील यांच्या साहित्यावर (कादंबरी) अनेकांचेअनेकांनी एम. फिल., पीएच डी.,चे संशोधन पुर्ण केले आहे.
* सुरेंद्र पाटील यांच्या निवडक कथांचा हिंदीमध्ये अनुवाद झाला आहे.
 
== आगामी ==
* गावमातीच्या गोष्टी (व्यक्तिचित्रण)
* संशयाष्टक (कादंबरी)
 
[[वर्ग:मराठी कादंबरीकार]]