"शकुंतलादेवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५:
शकुंतलादेवीचे वडील सर्कसमध्ये काम करत होते. तीन वर्षाच्या शकुंतलाला पत्त्याचे खेळ शिकवताना तिच्या अफाट स्मरणशक्तीचे त्यांना ज्ञान झाले. त्यांनाच शकुंतलादेवीमधील झपाट्याने गुणाकार-भागाकार करण्याची शक्तीची पहिल्यांदा ओळख पटली. सर्कस सोडून ते शकुंतलाचेच रोडशो करू लागले. वयाच्या ६व्या वर्षी शकुंतलाने म्हैसूर विद्यापीठात आपल्या अंकगणितीय कौशल्याचे प्रदर्शन केले.
 
शकुंतला देवी १९४४ मध्ये लंडनला गेल्या .लंडनला गेल्यावर पुढे त्यांनी संपूर्ण जगामध्ये प्रवास केला आणि आपल्या बुद्धिमत्ता आणि गणितीय कौशल्याचे वेगवेगळे चमत्कार दाखवून त्यांनी संपूर्ण जगाला चक्रावून सोडले.१९७६ साली आपल्या अमेरिका दौऱ्यात त्यांनी संगणकापेक्षा अधिक वेगाने आकडेमोड पूर्ण करुन त्याची उत्तरे परीक्षकांसमोर अचूक सादर केली.
 
इ.स. १९७७मध्ये डलास विद्यापीठात शकुंतलाचा मुकाबला तत्कालीन सर्वात जलद काॅम्प्यूटर 'युनिव्हॅक'शी झाला. तेथे शकुंतलादेवीने एका २०१ अंकी संख्येचे २३वे मूळ ५० सेकंदात काढले व फळ्यावर लिहिले. हे मूळ काढायला काॅम्प्यूटरला ६२ सेकंद लागले.
 
१८ जून १९८० मध्ये त्यांना ७६८६३६९७७४८७० आणि २४६५०९९७४५७७९ ह्या दोन संख्या गुणाकारासाठी देण्यात आल्या .हे आकडे लंडनच्या इम्पिरियल कॉलेजच्या संगणक विभागाने निवडले .त्यानंतर शकुंतला देवी यांनी या दोन आकड्यांचा अचूक गुणाकार करुन दाखवत केवळ २८ सेकंदामध्ये १८९४७६६८१७७९९५४२६४६२७७३७३० हे उत्तर दिल.विचार करा १३ आकडी दोन संख्यांचा गुणाकार त्यांनी फक्त २८ सेकंदात पूर्ण केला.त्यांच्या याच कामगिरीमुळे त्यांना '''ह्युमन कॉम्प्युटर''' म्हणून ओळखले जाऊ लागले आणि शकुंतला देवी याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये विराजमान झाल.
खरतर शकुंतलादेवी यांच्या अंगी १ अदभूत प्रतिभा होति की अख्ख्या भारतास तयाचि दाखल घ्यावी लागलि.चक्का गुगल ने त्यांच्या पहिल्या जयंतनिमित्त डुडल बनवुन त्यांना आदरांजली वाहिली होती.
 
खरतर शकुंतलादेवी यांच्या अंगी एक अदभूत प्रतिभा होतिहोती की अख्ख्या भारतास तयाचित्याची दाखल घ्यावी लागलिलागली .चक्का गुगल ने त्यांच्या पहिल्या जयंतनिमित्त डुडल बनवुन त्यांना आदरांजली वाहिली होती.
 
२०१३ सालच्या एप्रिल महिन्यात ,वयाच्या ८३ व्या वर्षी बंगलोरमध्ये शकुंतला देवी यांनी अखेरचा श्वास घेतला आणि हा जगप्रसिद्ध '''ह्युमन कॉम्प्युटर''' काळाच्या पडद्याआड झाला.
 
==चित्रपट==