"नोव्हाक जोकोविच" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १६:
| highestsinglesranking = '''पहिला''' (४ जुलै २०११)
| currentsinglesranking = पहिला (७ जुलै २०१४)
| AustralianOpenresult = '''विजयी''' (२००८, २०११, २०१२, २०१३, २०१५,२०१६,२०१९)
| FrenchOpenresult = उपविजयी (२०१२, २०१४, २०१५)
| Wimbledonresult = '''विजयी''' (२०११, २०१४, २०१५)
ओळ ३३:
{{MedalBronze| [[२००८ उन्हाळी ऑलिंपिक|२००८ बीजिंग]] | एकेरी}}
{{MedalBottom}}
'''नोव्हाक जोकोविच''' ({{lang-sr|Новак Ђоковић, ''Novak Đoković''}};) (२२ मे, इ.स. १९८७; [[बेलग्रेड]], [[युगोस्लाव्हिया]] - हयात) हा एक व्यावसायिक [[सर्बिया|सर्बियन]] [[टेनिस]]पटू आहे. [[असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स|एटीपी]] जागतिक एकेरी खेळाडूंच्या क्रमवारीत नोव्हाक सध्या प्रथम क्रमांकावर आहे. ''नोल'' व ''जोकर'' ह्या टोपणनावांनी ओळखला जाणाऱ्या नोव्हाकने २००८, २०११, २०१२, २०१३ ,२०१५ ,२०१६२०१५२०१९ साली [[ऑस्ट्रेलियन ओपन]], २०११, २०१४ व २०१५ साली [[विंबल्डन टेनिस स्पर्धा|विंबल्डन]] व २०११ व २०१५ साली [[यू.एस. ओपन]] ह्या दहा [[ग्रँड स्लॅम (टेनिस)|ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा]] जिंकल्या आहेत. ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारा तो सर्बियाचा प्रथम टेनिसपटू आहे. तसेच २०१० साली सर्बियाला [[डेव्हिस करंडक]] जिंकून देणाऱ्या संघामध्ये जोकोविच होता.
 
२०११ व २०१५ ही वर्षे जोकोविचसाठी सर्वात यशस्वी ठरली आहेत. त्याने २०११ सालामध्ये ७० एकेरी सामने जिंकले व केवळ ६ सामन्यांत तो पराभूत झाला. त्याच्या ह्या यशाची तुलना [[जॉन मॅकएन्रो]]च्या १९८४ सालामधील घोडदौडीसोबत केली जाते. २०११ व २०१५ ह्या दोन्ही वर्षांमध्ये त्याने प्रत्येकी ३ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. एका वर्षात तीन ग्रँड स्लॅम जिंकणारा तो जगातील केवळ सहावा पुरुष टेनिसपटू आहे. त्याचबरोबर त्याने २०११ मध्ये विक्रमी ५ [[ए.टी.पी. मास्टर्स टेनिस स्पर्धा]] देखील जिंकल्या. ह्या वर्षात त्याने भूतपूर्व अव्वल टेनिसपटू [[रफायेल नदाल]]ला सलग ६ अंतिम फेरीच्या सामन्यांमध्ये पराभूत केले. २०१२ साली जोकोविचने आपली घोडदौड कायम ठेवली असून वर्षामधील [[२०१२ ऑस्ट्रेलियन ओपन|ऑस्ट्रेलियन ओपन]] ह्या पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीमधील अटीतटीच्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा रफायेल नदालचे आव्हान परतवले.